वाजविल्यास तसेच मद्यपान करून धिंगाणा घातल्यास होणार कार्यवाही

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशनअंतर्गत ५८ गणपतीची स्थापना होणार आहे. मुकूटबन येथे ९, ग्रामीण भागात ४९ असे एकूण ५८ आहेत. एक गाव-एक गणपती २० गावांत स्थापना करण्यात येणार आहेत. गणपती उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता तसेच गावातील…

रिमझीम सरींसह मारेगावात ‘छत्री’ पोळा

जोतिबा पोटे, मारेगाव : नेहमी प्रमाणेच शुक्रवारी आकाशात ढग दाटले होते. पाऊस येईल असे कोणालाही वाटले नाही; परंतु उत्तरेकडून काळेकुट्ट ढग दाटून आलेत. दुपारच्या सुमारास पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन थोडेसे विस्कळीत झाले. जुन्याकाळी असाच…

दिव्यांग सुनीलची मदतीसाठी याचना, चार वर्षांपासून पदरी निराशा

निकेश जिलठे, वणी: एकीकडे सरकार दिव्यांगांना प्रतिष्ठा द्या म्हणते. त्यांना हक्काने जगण्यासाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्यास विविध योजना आणते. मात्र हे केवळ कागदोपत्रीच उरलेले आहे. वणीतील एक दिव्यांग तरुण गेल्या चार…

ऑटो व दुचाकीचा भीषण अपघात, 2 ठार 6 जखमी

मारेगाव: मारेगाव शहरापासुन दोन किमी अंतरावर पोळ्याचा दिवशी सकाळी ९:१५ वाजता ऑटो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर ऑटोतील सहा जण जखमी आहे. जखमींची अवस्था गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळला…

तेंदूपत्ता मजुरांचे पैसे देण्यास ग्रामपंचायतची टाळाटाळ

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भेंडाळा येथील आदिवासी मजूर यांचे दोन महिन्यांपासून बोनसचे चेक मिळूनही पैसे खात्यात जमा करण्यात न आल्याने मजूर वर्गात संताप व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.…

मारेगावमध्ये संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: महाराष्ट्र राज्य संगणक परीचालक संघटना तालुका शाखा मारेगाव च्या वतीने बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी पंचायत समिती मारेगाव समोर विविध प्रलंबित मांगण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनास ग्रामसेवक…

आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि वेशभूषास्पर्धा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबनच्या आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी व राधाकृष्ण वेशभूषा स्पर्धा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सामाजिक एकता व अंगी असलेले…

माझे जगणेच माझी कविता झाली- इरफान शेख

बहुगुणी डेस्क, वणी: मी जे भोगले, जगलो ते माझ्या कवितेत उतरलं आहे. ज्यांनी ज्यांनी या कविता वाचल्या त्यांना हे जगणं, भोगण हे आपलं वाटलं म्हणून माझ्या कवितांना वलय मिळाले. माझे जगणेच माझी कविता झाली. त्यामुळे कवितेने माझे बोट धरून ठेवावे.…

मानो-यामध्ये संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

मानोरा: राज्य शासनाने सरकारी प्रकल्पात काम करणा-या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने राज्यभरातील संगणक परिचालक आक्रमक झाले आहे. परिचालकांना…

शेतक-यांच्या भव्य मोर्चाने दणाणले मानोरा

मानोरा: विविध प्रलंबित मागणीसाठी बुधवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी शेतक-यांनी मानोरा येथे भव्य मोर्चा काढला. पंचायत समिती पासून या मोर्चाला सुरूवात झाली तहसिल कार्यालय असा हा मोर्चा निघाला. शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत दिग्रस चौक…