लाइनमन व खासगी कामगाराची भूमिका शंकास्पद

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथील घरांची संख्या दोन हजारांच्या वर असून ९५ टक्के पेक्षा जास्त घरात वीज कनेक्शन आहे. गावातील जोडलेल्या वीज कनेक्शनमध्ये अनेक कनेक्शन बोगस असल्याची माहिती आहे. तसेच अनेकांना वीजबिल येत नाही तर अनेकांना…

वणी-वरोरा रोडवर अपघात, एक ठार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सावर्ला गावाजवळ आयचर व दुचाकी झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली. अपघातात मृतक राहुल जनार्दन ढवस हा वरोरा जात हित तर विरुद्ध दिशेने वणीकडे येणाऱ्या आयचर वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली ज्यात…

मुकूटबन येथे जोरदार पावसातही भरला पोळा

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मुकूटबन येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचयातने पोळा सणानिमित्त आकर्षक सजावट, सुंदर देखावा ,चांगली बैलजोडी व इतर गोष्टीवर विशेष बक्षिसे ठेवण्यात आले होते.…

सराटी येथील शेतकरी वसंत झाडे यांनी केला शेतीमधला आधुनिक प्रयोग

जोतिबा पोटे,मारेगाव: पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, निकृष्ट चाकरी ही म्हण खूप प्रचलित होती. हिचा अर्थ शेती करणे हे सर्वाेत्तम कार्य आहे, व्यापार हे मध्यम कार्य आहे, नोकरी हे निकृष्ट दर्जाचे काम आहे, तर भीख मागणे हे सर्वात वाईट काम आहे.…

उपसरपंच्यावर कार्यवाहीसाठी रविवारपासून उपोषण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ग्रामपंचयातमध्ये निवडणूक झाल्यापासून सरपंच व उपसरपंच यांच्यात तक्रारी व चौकशी करण्याची शर्यत लागलेली पहायला मिळत आहे. सरपंच रमेश हललवार व उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्यात तक्रारीचे युद्ध सुरू असून दोघांनीही…

शिंदोला ते मुंगोली मार्गाची दुरवस्था

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला- साखरा- मुंगोली मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर मार्गाने सुरू असलेली चंद्रपूर ते मुकुटबन बस सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे सामान्य प्रवाशांसह विध्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. म्हणून…

उमरी येथे पोळा भरवण्याची अनोखी परंपरा

मानोरा: स्थानिक उमरी येथे पोळ्याबाबत अनोकी परंपरा आहे. गेल्या अऩेक वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. विशेष म्हणजे कोणताही तंटा न होता आणि पोलिस बंदोबस्त नसतानाही गावकरी सामाजिक सलोखा जपून दोन दिवस पोळा साजरा करतात. संध्याकाळी गावातील…

मेंढोली – शिरपूर रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील मेंढोली ते शिरपूर रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात झाला. ही घटना पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मेंढोली येथील सुधाकर दत्तू कुटारकार वय ४५ आणि प्रमोद भीमराव…

वणीच पोळा उत्साहात साजरा

विवेक तोटेवार, वणी: वणीत पोळा उत्सव समितीद्वारा शासकीय मैदानावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या या कार्यक्रमात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात बैलांच्या जोड्या आल्या होत्या. विविध प्रकारे सजवलेल्या बैलजोड्या या कार्यक्रमाचे आकर्षण होते. तर…

खा. धानोरकरांसह गुणवंतांच्या सत्काराचे आयोजन

सुशील ओझा, झरी: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव निवडून आलेल्या काँग्रेस खा. बाळू धानोरकरांनी निवडणुकीनंतर झरी तालुक्यात दर्शन दिले नव्हते. या भागातील कुणबी समाजासह सर्व घटकातील नागरिकांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली…