मुकुटबनमध्ये निर्जंतुकीकरणाला सुरूवात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव म्हणून ओळख असलेल्या मुकुटबन येथे आजपासून गाव निर्जंतुकीकरणास सुरुवात झाली आहे. संपूर्ण गावातील रस्त्याने फवारणी करून गाव निर्जुंतुकीकरण करण्याचे काम ग्राम पंचायतीद्वारा केले जात आहे.…

वेकोलि वणी नार्थतर्फे 25 लाखांचा धनादेश

जब्बार चीनी, वणी: वेकोलि वणी नार्थ व वणी एरीयाचे महाव्यवस्थापक आर के सिंह आणि उदय कवळे यांनी मंगळवारी टीम वेकोलिच्या वतीने यवतमाळचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना 25 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. कोरोना व्हायरसमुळे उद्भववलेल्या…

दारुड्यांचा धुमाकुळ… चौपाटी बार फोडले

 विवेक तोटेवार, वणी: सध्या राज्यभरात कोरोनामुळे बिअरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहेत. यायाच फायदा घेऊन चोरट्याने काल रात्री वणी येथील एक बिअर बार फोडले. यातील एकून 50 हजारांच्या…

मुकुटबन केंद्रावर १३ एप्रिलपासून तूर व चना खरेदी

सुशील ओझा, झरी: शेतकरी वर्गाची आर्थिक अडचण दूर व्हावी म्हणून 13 एप्रिल 2020 पासून मुकुटबन केंद्रावर आधारभूत किमती नुसार चना व तुरीची खरेदी केली जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी दररोज 30 शेतक-यांना चना व 20 शेतक-यांना तूर आणण्याची…

आजची कारवाई: 5 भाजी विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार,वणी: वणीतील नगर परिषदेच्या जवळ बसून भाजी विक्री करणा-य पाच भाजी विक्रेत्यांवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळे मंगळवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 188 व 269 नुसार कारवाई करण्यात आली…

वणीत पोलीस विभागातर्फे रक्तदान शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील पोलीस स्टेशनमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात वणीतील प्रतिष्ठीत नागरिक आणि पोलीस कर्मचारी अशा एकून 127 जणांनी रक्तदान केले. पोलीस ठाण्यातील दक्षता भवनात शासनाने सोशल डिस्टन्सिंगची गाईडलाईन पाळून…

मुकुटबनच्या तरुणांचा रक्तदान शिबिरात सहभाग

सुशील ओझा, झरी: उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्फत आज मंगळवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात यात मुकुटबन आणि परिसरातील तरुणांनी रक्तदान केले. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान होणे बंद आहे. त्यामुळे ब्लड बँकेतील…

सीसीआयकडे कापसाचे 55 कोटी रुपयांचे चुकारे थकले

जब्बार चीनी, वणी: शासनाव्दारा हमी भावात खरेदी केलेल्या 55 कोटींपेक्षा जास्त कापसांचे चुकारे दीड महिन्यांपासून सीसीआयकडे थकीत आहे. तर वीस दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने घरी पडून असलेल्या कापसाचे करायचे काय या विचाराने शेतकरी सध्या…

वणीतील मुख्य रस्त्यांवर वाढली वरदळ

जब्बार चीनी, वणी: सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत आवश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर निघण्याची सुट दिल्यानंतर वणीकर त्याचा गैरफायदा घेताना दिसत आहे. आज (मंगळवारी) शहरातील मुख्य रस्त्यावर संचारबंदी उठवल्यासारखे चित्र दिसून आले. लोक मुख्य रस्त्यावर…

गरिब आणि गरजुंच्या मदतीसाठी सरसावले नि:स्वार्थ हात

जब्बार चीनी, वणी: कोरोनाबाधित रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने शासनाने जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना, उद्योग_व्यावसाय बंद ठेवले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण आहे. परंतु या…