कोडपाखिंडी व वल्हासा येथे धान्य व किराणा वाटप

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कोडपाखिंडी येथे मांगुर्डा येथील सृजन संस्थाच्या वतीनेगावातील विधवा परीतक्त्या व गरीब महिलांना अत्यावश्यक वस्तू वाटण्यात आल्या. यात ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, २ कीलो साखर, २ किलो तेल, २ किलो आलू, २ किलो कांदे,…

किराणा, रेशन दुकानातून पक्के बिल व दरफलक गायब

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पाटण झरी माथार्जुन शिबला व इतर गावात लहानमोठी किराणा दुकाने आहेत. तर तालुक्यात 106 रेशन दुकानदार असून हजारों कूपन धारक आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेकडून बहुतांश किराणा दुकानदार व रेशन दुकानदार कार्ड…

‘त्या’ टिप्पर पर अजुन कार्यवाही नाही

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींग वर खाली करताना सुरक्षा गार्डनी पकडलेल्या टिप्परवर 20 दिवसांनंतर ही वेकोलिकडून कोणतीही कार्रवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची तक्रार विजींलेसकडे करण्यात आली आहे.…

‘त्या’ टिप्पर पर अजुन कार्यवाही नाही

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींग वर खाली करताना सुरक्षा गार्डनी पकडलेल्या टिप्परवर 20 दिवसांनंतर ही वेकोलिकडून कोणतीही कार्रवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची तक्रार विजींलेसकडे करण्यात आली आहे.…

कोरोना व लॉकडाउनमुळे रस्ते बांधकाम अर्धवट

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, शहरी व ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक वर्ष 2019-20 साठी मंजूर हजारो कोटीचे बांधकाम प्रगती पथावर असतांना कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व…

वणीत सात व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

विवेक तोटेवार, वणी: दुकानात अधिक गर्दी करून व्यवसाय करणाऱ्या सात व्यापाऱ्यांवर वणी पोलिसांद्वारे कलम 188 व 269 नुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मोहमद अकबर मोहम्मद यासिन मोमीनपुरा वणी, आरिफ अली मोहम्मद अली चिकन सेंटर माळीपूरा वणी, विशाल…

चौदावी न करता 150 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सगळीकडे लॉक डाऊन आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तळ हातावर पोट असणाऱ्या परिवाराची स्थिती यामुळे हलाखीची झाली आहे. अनेक परिवार उद्याची चूल पेटणार की नाही या विवनचनेने…

अन् निकाताचे झाले सत्तार खाँ वडील… केले कन्यादान…

निकेश जिलठे, वणी: घरात अठराविश्व दारिद्र... तिच्या लहानपणीच वडिलांचा मृत्यू झाला... घरून आई निघून गेली ती पुन्हा कधी परत आलीच नाही... मात्र दरवेळी रक्ताचे नातेच घट्ट असते असे नाही... मानलेल्या नात्याची विणही तेवढीच घट्ट असते हे दिसून आले…

राजूर ईजारा येथील रास्त भाव दुकानावर प्रशासनाची धाड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील अधिकृत रास्त भाव दुकानात अन्न व पुरवठा विभागाने धाड टाकून कारवाई केली. या दुकानात गहू व तांदूळ हा शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा अधिक दराने धान्य विकणे व शासनाने ठरवून दिल्यापेक्षा कमी…

वणीतील पत्रकाराचा व समाजसेवकाचा मद्यधुंद अवस्थेत धुडगुस

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एक पत्रकार व अडेगावातील एका सामाजिक कार्यकर्त्यासह आणखी तिघांवर मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत…