एका गुन्ह्यासाठी अटक, उलगडली दुसरी घटनाही
विवेक तोटेवार, वणी: जवळपास 2 आठवड्यापुर्वी एक किराणा दुकान फोडणारे व दोन दिवसांपूर्वी घरातून मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यास वणी पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरीच्या घटनेत आरोपींना ताब्यात घेतले असताना याच आरोपींनी किराना दुकान फोडल्याचे…