मुकुटबन ठाणेदाराच्या उपस्थितीत शिवधर्म विवाह संपन्न

सुशील ओझा, झरी: कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व गर्दीचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे जुळलेले विवाह काहींनी समोर ढकलेले तर काहींनी ठरलेल्या तारखेतच विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुकुटबन येथे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तथा जिजाऊ ज्ञान…

लॉकडाउनचे पालन करीत साध्या पद्धतीने विवाह संपन्न

जितेंद्र कोठारी, वणी: लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या  जीवनातील कधीच न विसरणारा आनंदाचा क्षण. आपला लग्न कुटुंबीय, नातेवाईक आणि इष्टमित्रांच्या उपस्थितीत धूम धडाक्यात व्हावे अशी सर्वांची मनापासून इच्छा असते. मात्र कोरोना महामारी व…

सर्वोदय चौकात इसमाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वणीतील खडबडा येथे राहणाऱ्या एक 35 वर्षीय इसमाचा 12 मे सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. इसमास दारूचे व्यसन होते. त्यामुळे दारूच्या अती सेवनामुळे मृत्यू झाल्याचा कयास लावला जात आहे. धनराज तुकाराम शेंदरे (35) हे…

लॉयन्स क्लब वणी द्वारा गरजूंना किटचे वाटप

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यामुळे वणी तालूका तसेच मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील परप्रांतीय मजूर व गावातील रोजंदारीवर गुजराण करणारे मजूर कुटुंबांवर उपाशी राहण्यचाची वेळ आली…

झारखंडच्या मजुरांचा 5 दिवसापासून स्वर्णलीला शाळेत मुक्काम

जितेंद्र कोठारी, वणी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीत काम करणारे झारखंड राज्यातील तब्बल 603 मजूर कामगार स्वगृही परतण्याचा प्रतीक्षेत आहे. गेल्या पाच दिवसापासून वणी येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल शाळेत त्यांचा मुक्काम आहे. झारखंड जाण्यासाठी…

पिसगाव येथील तरुणाची आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील रोहित लालाजी दूधकोहळे वय २४ या युवकांनी पिसगांव पहापळ शिवारात गळफास घेवून आत्महत्यां केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. रोहितने पिसगाव पहापळ शिवारात असलेल्या…

लॉकडाउन ठरत आहे वाळू तस्करांसाठी वरदान

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन एकीकडे सर्व साधारण नागरिक, व्यापारी व मजूर वर्गासाठी श्राप ठरलं आहे तर दुसरीकडे वाळू तस्करांसाठी लॉकडाउन म्हणजे देवानं दिलेलं वरदान ठरत आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या…

रेशनची डी 1 रजिस्टर व ऑनलाईन यादी संशयाच्या भोव-यात !

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील गोरगरीब व रोजमजुरी करून जगणा-या लोकांचे मोठे हाल होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावातील शेकडो कुटुंबांना खासगी कंपनी, सामाजिक कार्यकर्ते, किराणा दुकानदार, संस्था, राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी यांनी…

मुकुटबनमध्ये दारूचे दुकान उघडताच मदयपींची खरेदीकरिता मोठी रांग

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने देशी विदेशी संपुर्ण दारूचे दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दीड महिना बंद नंतर ११ मे रोज देशी दारू व वाईनशॉपीला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडून विकण्याची परवानगी देण्यात…

‘दम’ असेल तर वाईन शॉप बंद करून दाखवावे: खा. धानोरकर

जब्बार चीनी, वणी: वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दारूचे दुकान बंद करावे यासाठी पुन्हा जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. गेल्या वेळी आमदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे कारण देत तर यावेळी बाजारातील दारू दुकानांना परवानगी नसताना दुकान सुरू कसे…