झरी पंचायत समितीने केला पाणी टंचाईचा आराखडा

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायत अंतर्गत १०६ गावे असून या गावातील पाणीटंचाई कडे ग्रामपंचायत व पंचायत समितीचे लक्ष आहे किंवा नाही या बाबत माहिती याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. गटविकास अधिकारी सुधाकर जाधव तालुक्यातील प्रत्येक…

झरी तालुक्यातील आठ जिल्हा परिषद शाळेला लागणार कुलूप ?

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र सरकारने १० पेक्षा कमी संख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ७९ जिल्हा परिषद शाळा बंद होणार असून शाळेतील वर्ग १ ते ५ वर्गातील…

गोमांस विक्री प्रकरणातील फरार आरोपीला अटक

विवेक तोटेवार,वणी: रविवारी 10 मे रोजी सकाळी 6 वाजता वणीतील लालपुलिया येथे एका दुचाकी घेऊऩ जाणा-या इसमाची तपासणी केली असता त्याच्या कडे 15 किलो गोमांस आढळून आले होते. या प्रकऱणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती मात्र त्यातील एका फरार…

खुशखबर… ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकट आले आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या वेळेचा सदुपयोग करून आपल्या जिल्ह्याची भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इ विषयात असलेली ओळख करून देण्यासाठी…

कोरोनाच्या काळातही ‘हा’ अधिकारी प्रीतीत गुंग

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे इतर अधिकारी कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवण्याची काळजी घेत असताना मात्र एका विभागातील कार्यरत एक अधिकारी मात्र वेगळ्याच 'प्रीती'त गुंग असल्याचे दिसून येत असल्याने संबंधीत विभागात खमंग चर्चा रंगली आहे.…

पोलीसच सापडला दारू तस्करीत, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथून दारूबंदी असलेले चंद्रपूर जिल्ह्यात विदेशी मद्य नेताना एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आल्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आरोपी पोलीस शिपाई चंद्रपूर पोलीस मुख्यालयात ड्युटीवर असून त्याचा नाव मोरेश्वर दिलीप…

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त वणीत रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड व नंदेश्वर देवस्थान वणी यांचे संयुक्त विद्यमाने वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गुरुवारी दिनांक 14 मे 2020, रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत…

कंत्राटींच्या खांदयावर कोविड केअर सेंटरचे ओझे

जब्बार चीनी, वणी: सध्या कोविड-19 या विषाणूमुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अडकून असलेल्या ईतर जिल्हयातील किंवा राज्यातील नागरिकांना स्वगृही पाठविण्याकरीता वैद्यकीय तपासणीची गरज आहे. याशिवाय ईतर जिल्हयात किंवा राज्यात अडकून…

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

विवेक तोटेवार, वणी: आई वडील आणि आजी आजोबा यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वणीतील आशुतोष घुगुल यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात आली. आज ते व त्यांचे वडील अशोक घुगुल यांच्यातर्फे 5 हजारांचा धनादेश उपविभागाीय अधिकारी यांना…

बाजार समिती मारहाण प्रकरण: आईटवार-येल्टीवार वाद पेटला

सुशील ओझा, झरी: संपूर्ण देश कोरोनाच्या दहशतीखाली असताना मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीवरून वेगळेच रणकंदन सुरू आहे. एपीएमसीच्या सचिवांनी रामलू आईटवार यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हे दाखल झाल्यानंतर आता…