अखेर मारेगावात सी.सी.आय.ची कापूस खरेदी सुरू

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावात सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर व तालुका प्रमुख तथा पं. स. उपसभापती संजय आवारी यांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी 14 मे रोजी येथील कृषी उत्पन्न…

ड्रायव्हिंग स्कूलवर आर्थिक संकट, आर्थिक सवलती देण्याची मागणी

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे इतर व्यवसाय व सेवासह ड्रायव्हिंग स्कूलला देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील सर्व ड्रायव्हिंग स्कूलवर आलेल्या आर्थिक संकटावर विचार करून ड्रायव्हिंग स्कूलला विविध आर्थिक सवलती आणि सूट…

‘हा’ स्पॉट ठरतोय दारू तस्करीचा हॉटस्पॉट

विवेक तोटेवार, वणी: शहरातून छुप्या मार्गाने दारूची अवैध वाहतूक करून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू वाहतूक करणाऱ्या 7 जणांवर एसडीपीओ पथकाने कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या कार्यवाहीत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण…

मंगळवार पासून शाळा क्र. 6 तील बगिचामध्ये भरणार भाजी बाजार

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर येथील किरकोळ भाजी बाजाराची जागा वारंवार बदलल्यामुळे हैराण झालेल्या भाजी विक्रेत्यांनी सोमवारी स्थानिक नगर परिषद प्रशासनविरुद्द संपाचे हत्यार उचलले. जेव्हा पर्यंत प्रशासन भाजी विक्रेत्यांना लॉकडाउन…

अल्पवयीन मुलाचा दारू तस्करीसाठी वापर ?

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी दुपारी वणी पोलिसांना दोन इसम दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे आढळले. या प्रकरणात पोलिसांनी 5760 रुपयांची दारू व दुचाकी असा 55 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रकऱणात…

सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिका-यांना धरले धारेवर….

विवेक तोटेवार, वणी: कोरोना संदर्भात बाहेरून येणा-यांची योग्य ती तपासणी होत नसल्याच्या मुद्दयावरून झालेल्या बैठकीत शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या…

नायगाव (बु) ग्रामपंचायततर्फे 51,470 रुपयांची मदत

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नायगाव बुद्रुक ग्रामपंचायतीतर्फे कोरोना आपत्ती निवारणासाठी 51, 470 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधिला देण्यात आला. हा सर्व निधी ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून उभा केला आहे. जमा झालेल्या निधीचा चेक…

बम्बईसे आया मेरा दोस्त, ‘दुरसे’ सलाम करो….

जब्बार चीनी, वणी: गेल्या काही दिवसांपासून वणी व परिसरात मुंबई, पुणे, औरंगाबाद इत्यादी शहरातून मोठ्या प्रमाणात लोकांचे आगमन सुरू आहे. यात विद्यार्थी, तसेच नोकरीनिमित्त असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. तर मुंबई हॉटस्पॉट ठरल्याने काहींनी…

कामगारांची राहण्याची व्यवस्था कंपनीत करावी

सुशील ओझा, झरी: मुकूटबन येथे आरसीसीपीएल कंपनीचे सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू असून फॅक्टरीत बाहेर राज्यातील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊन मुळे फॅक्टरी एक ते दीड महिना बंद होती परंतु काही दिवसांपासून फॅक्टरी उभारण्याचे काम…

विजय पिदूरकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

तालुका प्रतिनिधी, वणी: माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय आनंदराव पिदूरकर यांनी कोविड - १९ या जागतिक आपत्तीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. पुतण्या पंकज संजय पिदूरकर…