टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड-पुनवट रत्यावर अपघात

विलास ताजने, वणी: मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातून विदर्भातील चंद्रपूर येथे विक्रीसाठी टरबूज वाहून नेणाऱ्या ट्रकला पुरड ते पुनवट दरम्यान दि. 20 बुधवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र…

अखेर नाव गहाळ झालेले मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना

जब्बार चीनी, वणी: करोना संकटामुळे देशात व राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यांमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून परिसरातील 66 उत्तर प्रदेश मधील मजुरांना…

अन् साक्षगंधाच्या दिवशी हातात अंगठी ऐवजी बेड्या…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोसारा येथील एका आदिवासी समाजातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्या तरुणाचा ज्या दिवशी साक्षगंध होता…

पाण्यावरून न.प. सभापती व कंत्राटदार वाद विकोपाला

जब्बार चीनी, वणी: नगर पालिकेचे जलपुर्ती सभापती नितीन चहानकर यांनी त्यांच्या विभागाच्या कंत्राटदाराची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केल्याने सभापती विरूद्ध ठेकेदार हा वाद विकोपाला जाईल असे दिसत आहे. विशेष म्हणजे या अगोदर दोन-तीन वेळा जलपुर्ती…

बच्चे कंपनीने अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

विलास ताजने, वणी: 'मेरा साया' या चित्रपटातील सुनील दत्त आणि साधना यांच 'तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..' हे सर्वांच्याच आवडीचं गीत आहे. माणसाला आयुष्यात अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. अशा वेळी कुणी आपली साथ करो अथवा न करो, मात्र…

शिबला येथील रेशन दुकानदाराविरोधात कार्ड धारकांची तिसरी तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील आदिवासी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून शासकीय धान्य उचल केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कार्डधारकांची ही तिसरी तक्रार आहे. दोन तक्रारीवर…

शेतपिकांच्या उत्पन्नात मधमाश्यांचा मोलाचा वाटा !

विलास ताजने, वणी:  'माय नेम इज खान' या चित्रपटातील हिरो शाहरुख खानचा एक सिन तुम्हाला नक्कीच आठवत असेल. तो मधमाशांची काळजी घेतो. त्यावर त्या विचारण्यात येते की मधमाश्यांबद्दल इतकी आपुलकी का? तर सांगतो की ज्या दिवशी मधमाश्या नष्ट होणार त्या…

बंद बारच्या दारूसाठ्याची तपासणी करा

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनच्या काळात मोठया प्रमाणात अवैधरीत्या बंद बारमधून दारू विकल्या गेली असल्याच्या संशय आहे. त्यामुळे बारच्या दारूसाठ्याची तपासणी करावी अशाप्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी यांना शिवसेना शहर…

ब्राह्मणी फाटा व बसस्थानकाजवळ दारू तस्करांवर कारवाई

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी दुपारी डीबी पथकाने दारू तस्करी करणा-या तिघांवर कारवाई करत तीन जणांना अटक केली. दोन वेगवेगळ्या करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून 78 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊन असल्याने…

वणीकर म्हणताहेत ‘बुलाती है मगर, जानेका नही’

जब्बार चीनी, वणी: वणी येथील विज वितरण कंपनीच्या नियोजन शून्य अनागोंदी कारभारामुळे वणीकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. मेंटनन्स व ट्री कटींगच्या नावावर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. गेल्या 15 तासात 25 पेक्षा अधिक वेळा लाईट गेली हे…