वणीत एका व्यापा-याची ऑनलाईन फसवणूक

जब्बार चीनी, वणी: नोटबंदीनंतर ऑनलाईन स्वरूपातील आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परिणामी सायबर क्राईमही चांगलाच वाढलेला आहे. केवायसी, एटीएम कार्ड बंद झाले, ऍप रिन्युअल करा, लॉटरी लागली असे अनेक कारण सांगून ग्राहकांची फसवणूक केली…

वणीत अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आज यांची 100 जयंती वणी येथे साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमी अत्यंत साधेपणाने ही जयं ती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचितत्राचे पूजन करून त्यांना अभिवादन…

दूध उत्पादक व शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपचे आंदोलन

जब्बार चीनी, वणी: शेतक-यांच्या तसेच दूध उत्पादकांच्या अनुदानाच्या प्रश्नांविषय़ी शनिवारी भाजपच्या वतीने टिळक चौकात आंदोलन पुकारण्यात आले. यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. शनिवारी राज्यभरात दूध अनुदानाबाबत…

आज राजूरमध्ये 1 व तेलीफैलात 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: एकीकडे तेली फैलात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. परवा वणीत 10 रुग्ण सापडल्यानंतर आज शनिवारी वणीत आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही महिला असून यातील एक…

फेसबुकवरून प्रेम, तरुणी घरून पळून निघाली थेट जम्मूला

विवेक तोटेवार, वणी: त्या तरुणीची फेसबुकवर एका तरुणाशी ओळख झाली. दोघांनी प्रेमाच्या आनाभाका घेतल्या. तरुण जम्मूचा तर तरुणी तालुक्यातीलच एका खेडेगावातील. अखेर प्रेमात आंधळ्या झालेल्या तरुणीने घरून पळून थेट जम्मूला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र…

जखमी गायी प्रकरणी तात्काळ चौकशी करा, युवासेनेची मागणी

जब्बार चीनी, वणी: शहरात काही गायी जखमी अवस्थेत फिरत आहेत. त्याबाबत शहरात विविध तर्क वितर्क लावले जात आहे. कुणी ऍसिड हल्ला, तर कुणी उकळते पाणी फेकल्याने तर काहींनी आजारांमुळे जखम झाल्याचा दावा केला आहे. जखमी गायी अद्यापही शहरात मोकाट फिरत…

रजियाला बनायचंय आयएएस ऑफिसर…

जब्बार चीनी, वणी: भविष्यात आयएएस ऑफिसर होऊन समाजाचे प्रतिनिधित्व करायचे आहे अशी इच्छा 10 वी मध्ये वणी उपविभागात प्रथम आलेल्या रजियाने व्यक्त केली. शिक्षण प्रसारक मंडळ (SPM) शाळेची विद्यार्थीनी असेलेल्या कु. रजिया मन्सूर शेख हि 10 वीच्या…

वणीमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन शिथिल

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात कोरोनामुळे वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात 25 जुलै ते 31 जुलैपर्यत संचारबंदी व लॉकडाऊन कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वणीमध्येही सकाळी संध्याकाळी 5 पर्यंत असणारे लॉकडाउन कठोर करून त्याचा वेळ दुपारी 2 पर्यंत…

ईद व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

नागेश रायपुरे, मारेगाव: बकरी ईद व रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या करिता पोलीस स्टेशन मारेगावच्या वतीने शहरातून रूट मार्च काढण्यात आला. सध्या कोरोनाचा चा प्रादुर्भाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत असून या…

मुकुटबन येथील सरस्वती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

सुशील ओझा, झरी: आदिवासी बहुल तालूक्यातील सरस्वती माध्यमिक विदयालय मुकूटब, या शाळेचा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत या वर्षी माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल ९५.३१ टक्के लागला. वर्ग दहावीमध्ये एकूण ६४ विदयार्थी परीक्षेला बसले त्यापैकी ६१…