लाठी येथे रक्तदान शिबिर 25 ऑगस्टला
विवेक तोटेवार, वणी: नजीकच्या लाठी या गावात २५ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर होत आहे. स्थानिक युवा बाल गणेश मंडळाचं हे आयोजन आहे. लाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर होईल.
चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढी हे…