कॅडेन्स अकाडमीचे थाटात उद्घाटन

जब्बार चीनी, वणी: फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध कॅडेन्स अकाडमीच्या ब्रँचचे वणीत थाटात उद्घाटन झाले. सोमवारी सकाळी वणी विधानसक्षा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व कॅडेन्स अकाडमीचे…

समृद्धीचं प्रतीक असलेल्या महालक्ष्मीचं आज आवाहन

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: सप्तशती ग्रंथात आदिशक्तीची त्रिगुणात्मक रूपे वर्णिली आहेत. त्यानुसार महाकाली हे तमोगुणाचं, लक्ष्मी हे रजोगुणाचं तर सरस्वती हे सत्वगुणाचं रूप आहे. आदिशक्तीचे हे रजोगुणात्मक स्वरूप महालक्ष्मी रूपात पूजले जाते.…

विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर…

अध्यक्ष रवी बेलूरकर तर सचिव तुषार अतकारे

विवेक तोटेवार, वणी: प्रेस वेलफेअर असोसिएशन ही पत्रकारांच्या न्याय्य हक्कांकरिता अग्रेसर असलेली पत्रकारांची संघटना आहे. संघटनेचे मावळते अध्यक्ष गजानन कासावार यांनी निवडणूक जाहीर केली. सर्वानुमते अध्यक्षपदावर तरुण भारतचे वार्ताहर रवी बेलूरकर…

श्री मयुरेश्वर, मोरगाव

बहुगुणी डेस्क, वणी: गाणपत्य संप्रदायाचे पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ क्षेत्र म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव. विश्वातील आद्यतम क्षेत्र म्हणून या गणेशक्षेत्राचा महिमा गायला जातो. विश्वाच्या आरंभी ओंकारातून सगुण-साकार रूपात प्रगट झालेल्या भगवान श्री…

मुकुटबन पोलीस ठाण्याला गटबाजीची लागण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या अडेगाव येथे धाड टाकून जप्त केलेल्या कोंबड्यांचं काय झालं? हा प्रश्न ताजा असतानाच आता मुकुटबन पोलीस ठाण्यात गटबाजीला उधाण आल्याची माहिती मिळत आहे. या गटबाजीतूनच परिसरात अवैध धंदे…

वणी तालुक्यात कोरोनाचे शतक, आज 18 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: वणीतील कोरोनाच्या रुग्णसंख्येने आज शतक पार केले आहे. आज तालुक्यात 18 रुग्ण आढळून आले. हा आता पर्यंतचा सर्वाधिक रुग्णाचा रेकॉर्ड आहे. याआधी 30 जुलै रोजी एकाच दिवशी 10 रुग्ण आढळून आले होते. आज आलेल्या रुग्णांमध्ये 15 व्यक्ती…

12 वर्षीय मुलीवर अत्याचार, उमरघाट येथील घटना

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील उमरघाट येथे एका 12 वर्षीय मुलीवर एका 31 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल नारायण टेकाम (31) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात…

मांगली (हिरापूर) येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: मांगली (हिरापूर) येथील एका महिलेचा रविवारी 23 ऑगष्ट रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. रात्रीच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान या महिलेला मुकुटबन येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टर नसल्याने त्या महिलेला वेळेवर…

चिखलगांव येथील आरोग्यकेंद्रामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील आरोग्यकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरची नेमणुक करण्यात आली होती. त्या डॉक्टर ने काही कारणास्तव येथून आपली बदली करुन घेतली. त्यामुळे इथे लवकरच निवासी डॉक्टरची व्यवस्था करा. ही मागणी वणी तालुका युवा…