जेईई व नीट प्रवेश परीक्षा रद्द करण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. कोरोणामुळे सर्व परीक्षा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेईई व नीटची प्रवेशपरीक्षाही स्थगित करण्यात यावी, अशी मागणी यवतमाळ…

तब्बल ३५० वर्षांची हलत्या गणपतीची परंपरा

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: पार्थिव श्रीगणेशाची स्थापना कोण करणार? गणेशोत्सवाचं पुढे काय होणार? अत्यंत काळजीच्या स्वरात थकलेले गणेशभक्त सत्पुरुष मुनी महाराज विचारत होते. तारखेड्याच्या पाटलांच्या वाड्यात त्यांचा मुक्काम होता. आम्ही ही…

झरी तालुक्यातील तरुण युवक गांजा व ड्रग्सच्या विळख्यात?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव व इतर काही गावांतील युवक नशेच्या आहारी गेल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक तरुण देशी-विदेशी दारू पिऊन नशा करीत होते. परंतु जवळपास दोन वर्षांपासून काही तरुण चक्क गांजा व अफीम…

कोरोनाचा उद्रेक सुरूच, आज 21 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच आहेत. काल 16 रुग्ण आढळल्यानंतर आज कोरोनाचे तब्बल 21 रुग्ण आढळले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे एकूण 196 रुग्ण झाले असून यात 22 रुग्ण इतर ठिकाणी (तालुक्याबाहेर) पॉजिटिव्ह आहेत. सध्या…

मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचा-यास हटवा

नागेश रायपुरे, मारेगाव: तहसील कार्यालय मारेगाव येथे निराधार विभागात कार्यरत असलेले एक कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून मनमानी कारभार करत असून यामुळे लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप युवासेनेतर्फे करण्यात आला आहे. त्या…

बाप्पांना न्यायला जेव्हा पोलीस येतील, तेव्हा….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी गणेश विसर्जन आहे. तेव्हा बाप्पांना न्यायला पोलीसच येतील. वाचून किंवा ऐकून थोडं वेगळं वाटेल. तरीदेखील आपण त्यांना पूर्ण सहकार्य करा. विसर्जनाचा सोहळा आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित करा. ही संकल्पना जिल्हा पोलीस…

यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात उद्यापासून सुरू होईल. यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कोरोनाच्या सावटात सर्वांनीच काळजी घेणे…

शोभा विजय देशमुख यांचे निधन

बहुगुणी डेस्क वणी: येथील शोभा विजय देशमुख यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार होती त्यांच्या मागे पती व खूप मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: 24 ऑगस्ट सोमवारी सतीघाट रोडवर राहणाऱ्या एका इसमाने आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या त्याने दुकानाची पगडी दुकान मालकाने परत न केल्यामुळे केली असे मृतकाच्या पत्नीचे म्हणणे आहे. याबाबत मृतकाने…

का केले जाते गणपती मूर्तीचे विसर्जन….

प्रा. डॉ. स्वानंद पुंड, वणी: दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्‍न होता- इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचे? पुढचा प्रश्‍न अधिक सखोल- बाप्पा…