कोसारा येथे विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोसारा येथील शेत शिवारात एका 22 वर्षीय तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धम्मदीप दिवाकर वनकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.…

आणि बाप्पांच्या विसर्जनसेवेत लागले वणी पोलीस प्रशासन

विवेक तोटेवार, वणी: पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाचे पालन करीत वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी गणेश विसर्जनासाठी विसर्जन रथाची व्यवस्था केली. विसर्जन रथासोबत तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. नगर परिषद व…

तालुक्यात कोरोनाचे द्विशतक, आज 8 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आले आहे. आज आलेले सर्व रुग्ण हे आरटी-पीसीआर स्वॅब टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. यातील रवि नगर येथे 2 रुग्ण, साई नगरी येथे 1, गांडलीपुरा येथे 3, पटवारी…

बँड, डीजे व मिरवणुकीच्या खर्चात राबवला सामाजिक उपक्रम

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील जय बजरंग गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश मंडळावर अनेक…

स्वयंसेवी संस्था महासंघाची कार्यकारिणी जाहीर

जब्बार चीनी, वणी: वणी येथे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) या संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रविवारी शहरातील वसंत जिनिंग येथे यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी…

विठ्ठलवाडीत गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील विठ्ठलवाडी परिसरात आज मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्ती हा रेल्वे मध्ये कर्मचारी असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. संदीप उर्फ बद्री…

कोरोना योद्धयांचा सत्कार आणि विविध उपक्रम

जब्बार चिनी, वणी: वणी तालुका शिंपी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व श्री बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्यासाठी समाजातील ज्या मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले…

रंग, बटाटे, कांदे, चमचे, मणी, कपांतून बेरीज-वजाबाकीचे शिक्षण

जयंत सोनोने, अमरावती: घरात विशेष मूल जन्माला आले तर त्याचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न अाई-वडलांसमोर उभा राहताे. अशा मुलांना कुणाच्या सहानुभूतीची नव्हे तर सहकार्याची गरज असते. या मुलांना सक्षम करणाऱ्या शाळा सध्या कोरोनामुळे बंद आहेत. ही…

कोरोनामुळे अर्थव्यवस्था ”धाब्यावर” बसली….

विवेक तोटेवार, वणी: कोरोनामुळे धाबे व्यावसायिकांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. कोरोनामुळे अनके ग्राहक धाब्यात येत नाही. खवय्यांना कोरोनामुळे आपल्या जिभेचे चोचले पुरविणे कठीण झाले आहे. याबाबत मोंटू धाबा व्यावसायिकाने वणी बहुगुणीशी बोलताना…

ड्रॅगनला एका रणरागिणीचे आव्हान

प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे, चंद्रपूर:  शी जिनपिंग हे ‘माफिया’ आहे. चीनमधील आर्थिक अनागोंदी, बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांपासून देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठीच त्यांनी भारताविरोधी वाद उकरून काढल्याचा आरोप करून एका प्राध्यापिकेने…