झरी तालुक्यातील कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कलावंतांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने तहसीलदार यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे…

बंडा येथील शेतकऱ्याने केले विष प्राशन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बंडा (वरझडी) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्याची घटना दि 8 मंगळवारी सायंकाळी घडली. त्याच्यावर वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विठ्ठल अर्जुन गौरकार (52) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे…

आज वणीत 14 पॉजिटिव्ह, कोविड सेंटरमधील गैरसोयीबाबत वणीकरांमध्ये रोष

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज तालुक्यात तब्बल 14 रुग्ण आढळून आलेत. यात आरटीपीसीआर स्वॅब नुसार 5 तर ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार 9 व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 283 झाली आहे. विशेष…

कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील परसोडा येथील कोवीड केअर सेंटर मध्ये रूग्णांकरिता आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे व नवीन कोविड केंद्र सुरू करण्याबाबत वणीतील सामाजिक व राजकीय संघटनांनी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये विविध पदासाठी भरती सुरू

विवेक तोटेवार, वणी: वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे विविध पदासाठी भरती सुरू आहे. यात सेल्स विभाग, मार्केटिंग विभाग, ग्राहक सर्विस व ऑफिस कामासाठी विविध पदे रिक्त आहेत. या जागेसाठी महिला आणि पुरुष दोघांनाही अर्ज करता येणार आहे. सध्या…

खासगी कंपनीत दारुची अवैधरित्या विक्री ?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील परिसरात दारुची राजरोसपणे अवैधरित्या विक्री असल्याचा आरोप होत असतानाच आता गावातील कंपनीत देशी दारूचा अवैधरित्या पुरवठा होत असल्याची माहिती आहे. त्यातच रविवारी एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेण्यात…

कुरई ते ढाकोरी बोरी रस्त्याची प्रचंड दुरवस्था

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी ते कोरपना जाणाऱ्या मार्गादरम्यान कुरई ते ढाकोरी बोरी रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सदर मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या…

परसोडा कोवीड 19 सेन्टरवर रुग्णांची गैरसोय..

विवेक तोटेवार, वणी: परसोडा येथील कोवीड- 19 सेंटरवर असलेल्या रुग्णांना घाण, कचरा आणि दुर्गंधीत राहावे लागत आहे. त्यामुळे नवीच समस्या निर्माण झाली आहे. रुग्णांना आपला वेळ कसा काढावा व केंद्रात कसे रहावे असा प्रश्‍न निमाण झाला. यावर…

मंदर येथील शेतगड्याला झाला सर्पदंश

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदर येथील एका शेतगड्याला दि. 7 सोमवारी दुपारी सर्पदंश झाला. महादेव मडावी (38) असे शेतगड्याचे नाव आहे. मंदर येथील शेतकरी मनीष बोढे यांच्या शेतात कपाशीवर कीटकनाशक फवारणीचे काम…

कलावंतांना आर्थिक मदत द्या

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान कलावंतांचे सर्व कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. प्रत्येक कलावंतांना 50 हजार प्रमाणे आर्थिक मदत द्यावी ही मागणी घेऊन महाराष्ट्र राज्य…