भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध

नागेश रायपुरे, मारेगाव: सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुका व भाजपा महिला मोर्चा मारेगाव तालुकाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. महिला अत्याचार विरोधात तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन…

सोमवारी आलेत 5 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी तालुक्यातून 5 पॉजिटिव्ह निघालेत. सोमवारच्या रिपोर्टनुसार पॉजिटिव्ह व्यक्ती मंदर 1, चिखलगाव 1 आणि वणीमधील 3 आहेत. आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 680 झाली आहे. सोमवारी 21…

‘असं’ केलं नाही, तर ‘तसं’ होईल, पोलिसांचा इशारा

सुशील ओझा, झरी: यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी पोलिसांनी काही सूचना केल्यात. 'असं' करावं, 'तसं' करू नये याचे निर्देशही दिलेत. त्यावर अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाईला समोर जावे लागे. तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक…

कापूस विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी

सुशील ओझा, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे सन 2020-21 या हंगामाकरिता मुकूटबन येथील मुख्य कार्यालयात दिनांक 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडून हमीभावानुसार कापूस विक्रीकरिता ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व…

राशनची ई-पॉस मशीन झाली ‘नापास’

जब्बार चीनी,वणी: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तालुक्यातील रास्त भाव दुकानांमधील 'ई - पॉस' मशीन दोन दिवसांपासून बंद आहे. जणू ती 'नापास' झाली आहे. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त…

संत रविदास स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: येथील संत रविदास सभागृहात समतेचे दूत संत रविदास यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम झाला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने झाला. भारत देशातील अग्रणी समाजसुधारक, समतेचे दूत, संत रविदास यांच्या…

लिंगारेड्डी लेआऊटमधील अतिक्रमण उठवण्याचा मार्ग मोकळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लिंगारेड्डी लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. अतिक्रमण केलेल्या शौचालयाचे पाणी व दुकानातील पाणी घरात शिरत…

भूमिअभिलेख कार्यालयात दाम करी काम !

नागेश रायपुरे, मारेगाव: नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मारेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराची आधीच चर्चा असताना आता सध्या या कार्यालयात 'दाम करी काम'च्या चर्चेची भर पडली आहे.  येथील अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांच्या अडेलतटू धोरणामुळे…

राज्य शासनाच्या निर्णयामुळे ‘उमेद’च्या महिला ‘ना उमेद’

जितेंद्र कोठारी, वणी: 'उमेद' अभियानातील महिलांनी विविध मागणींसाठी आज सोमवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी वणीत मूक मोर्चा काढला. यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. हाताला काळ्या फिती बांधून तसेच काळ्या…

मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची दुरवस्था

विलास ताजने, वणी: मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर शिवारातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पांदण रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. वणी तालुक्यातील मेंढोली ते वडजापूर हा…