महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील नरसाळा येथे आज 11.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. सुमन रमेश पेंदोर (42) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तालुक्यात आत्महत्येचे सत्र…

दिल्ली, मुंबईची नव्हे तर ही कायरची शाळा

सुशील ओझा, झरीः झेड. पी. ची शाळा म्हणजे खेड्या पाड्यातली शाळा. नव्या टेक्नॉलॉजीपासून दूर असलेली शाळा, असा सामान्यतः गैरसमज असतो. मात्र सुदूर खेड्यातली हीच झेड. पी. शाळेला हायटेक होते. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो सिटींतील शाळांसारखं स्टॅडर्ड…

सिमेंट कंपनी कडून ग्रामपंचायतीला आरओ प्लांट भेट

विलास ताजने, वणी: तालुक्यातील ढाकोरी (बोरी) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शिंदोला सिमेंट कंपनीकडे आर. ओ. प्लांटची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सिमेंट कंपनीचे जनरल मॅनेजर विजय खटी यांनी ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली. दि. 12 सोमवारी आरओ…

शासकीय कापूस खरेदी तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील, मारेगाव, मार्डी केंद्रावर शासकीय कापूस खरेदी तात्काळ चालु करावी या मागणीचे निवेदन तालुका कॉंग्रेस कमेटी मारेगावच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नवीन हंगामातील कापुस…

झोपून असलेल्या इसमाला दगडाने मारहाण

विवेक तोटेवार, वणी: झोपून असलेल्या इसमाला दगडाने वार करून जखमी केल्याची घटना वणीत घडली. सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.  अनंता तुकाराम ढोरे (52) यांचे…

आज तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तालुक्यातून 2 पॉजिटिव्ह निघालेत. यात एक रुग्ण कायर येथील तर दुसरा रुग्ण गणेशपूर येथील आहे. हे दोन्ही रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या अहवालानुसार कोरोना…

पक्षात डावलल्याचा आरोप करत चक्क नवीन पक्षाची स्थापना

नागेश रायपुरे, मारेगाव: पक्षाने वेळोवेळी डावलल्याचा आरोप करत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख व ज्येष्ठ नेते यांनी चक्क स्वत:ची राजकीय संघटना स्थापना केली. आज मंगळवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक विश्राम गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत गजानन…

नंदिग्रामनेही ‘नाही’ची मान हलवली

जब्बार चीनी,वणी: नंदिग्राम एक्सप्रेस आणि काही गाड्या वणीकरांसाठी प्रवासाचा मोठा आधार होता.नंदिग्रामने 'नाही'ची मान हलवली. ऑक्टोबरमध्ये राज्यात व देशात अनलॉक 5 सुरू झाला. वणी उपविभागातील नागरिकांना मुंबईसह राज्यातील व देशातील विविध ठिकाणी…

महिला अत्याचार विरोधात भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन:

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 12 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी वणी व भाजपा महिला मोर्चा वणीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करून आक्रोश आंदोलन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ह्यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन झाले. महाराष्ट्रात…

सावधान… येत्या तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

जब्बार चीनी, वणी: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे. आज मंगळवार पासून पुढील तीन दिवस आपल्या भागातही पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. हा पाऊस…