ओबीसी मोर्चाला विविध समाजाचा वाढता पाठिंबा

जब्बार चीनी, वणी: ओबीसी समाजाच्या 3 जानेवारीला निघणा-या मोर्चासाठी विविध समाजातून पाठिंबा वाढत आहे. मंगळवारी मुस्लिम समाज व शिंपी समाजाने मोर्चाला पाठिंबा देत मोर्चामध्ये सहभागी होण्याचे जाहिर केले. याशिवाय शहरातील सर्व महिला बचत गटाने…

वणी बहुगुणीच्या एक महिन्याच्या जाहिरातीवर एक महिना फ्री

वणी बहुगुणी डेस्क: परिसरातील नंबर 1 मीडिया असलेल्या 'वणी बहुगुणी' या न्यूज पोर्टलद्वारा न्यू इयर ऑफर सुरू करण्यात आली आहे. पोर्टलवर एका महिन्याच्या जाहिरातीवर एक महिन्याची जाहिरात फ्री देण्यात येत आहे. ही ऑफर काही दिवस असून केवळ पहिले…

रात्री 2 वाजता त्याने तिला बोलवले विट भट्ट्याच्या मागे…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वांजरी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पीडित व पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणी एका 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार…

वन प्लस टीव्हीवर आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये बिग डिस्काउंट ऑफर

बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस या दर्जेदार ब्रॅण्डचे विविध 4 K टीव्ही वणीत बम्पर डिस्काउंटमध्ये वणीकरांसाठी उपलब्ध झाले आहे. आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे त्याचे अधिकृत डीलर आहेत. माहेर कापड केंद्रासमोरील शोरूममध्ये वन प्लस टी.व्ही आकर्षक सवलतीत…

शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा

जब्बार चीनी, वणी: शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी हिमांशू बतरा यांची शिवसेना प्रणीत व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालकमंत्री संजय राठोड यांनी ही नियुक्ती केली. शिवसेनेचे…

अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथील 2 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीने बैलगाडीला जबर धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रात्री उपचारासाठी वणी येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.…

दुचाकीची बैलगाडीला जबर धडक, दोघे गंभीर

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील अर्धवन येथील बाईकस्वार तरुणाने बैल गाडीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झालेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता दरम्यान अर्धवन येथील नितेश चांदेकर(२८) हा गावातीलच यशपाल झोडे (१६) याला…

3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन

जब्बार चीनी, वणी: केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलममध्ये करण्यासाठी, वणी तहसील कार्यालयावर 3 जानेवारी 2021 रोजी ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली. आज 28 डिसेंबर रोजी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष…

रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पाटण ते बोरी राज्यमार्ग क्र ३१५ या मार्गावरील ३९/५०० ते ६९/००० पर्यंत सुधारणांचे काम सीआरएफ अंतर्गत सुरू आहे. सदर कामाचे टेंडर व्हॅल्यू ७२ कोटी ५३ लाख असून २९.५९ किलोमीटरचे काम पूर्ण करावयाचे आहे. ७२ कोटींच्या…

बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल…