वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण
बहुगुणी डेस्क, वणी: नवीन वर्षांची सुरुवात चांगली व्हावी अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र 49 वर्षापूर्वी वणीत नवीन वर्षाची सुरवातच रक्तरंजीत झाली. विरोधी पक्षातर्फे महागाई, अन्नधान्यावर लावण्यात आलेले विविध निर्बंध उठवावे तसेच कापसाला…