नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या सोशल मीडियाच नाही तर राज्यभर नागपूर मेट्रो रेलमध्ये आयोजित पार्टीची चांगलीच चर्चा रंगत आहे. तृतीय पंथीयांचा डान्स, दुसऱ्या कोचमध्ये चाललेला जुगार आणि डान्सवर पैशाची झालेली उधळण यामुळे केवळ नागपूरच नाही तर…

‘परिसरात कुणालाही कोरोना लसीचे साईड इफेक्ट नाही’

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूजन्य महामारीवर उपचार म्हणून शनिवार 18 जानेवारी पासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. वणी तालुक्यात शनिवार 18 जानेवारी पासून आयोजित कोविड 19 लसीकरण शिबिरात तब्बल 300 आरोग्य अधिकारी व…

विशेष पोलीस महानिरीक्षकांचा वणीत निरीक्षण दौरा

जितेंद्र कोठारी, वणी: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आज वणी उपविभागाच्या निरीक्षण दौऱ्यावर आले. उपविभागातील सर्व पाचही ठाण्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक…

विधवा सुनेच्या भावावर सास-याचा चाकूने हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: विधवा बहिणीला घेऊन रेशनचे साहित्य आणण्याासाठी गेलेल्या भावावर बहिणीच्या सासऱ्याने चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवार 22 जानेवारी रोजी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे घडली. संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी असे…

शिंदोला माईन्सच्या सुरक्षा रक्षकांवर चोरट्यांचा हल्ला

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला माईन्स येथे रात्रपाळीत कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना मारहाण करत रायफल हिसकावून पळविल्याची घटना दि. 20 बुधवारी रात्री घडली. यावेळी चोरट्यांनी एका रायफलसह राऊंड बॅग लंपास केली. या…

वणीत आज शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन,

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवार दिनांक 21 जानेवारीला शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले. शिंदोला येथे ग्रामीण…

एसटीत शाळकरी मुलीचा विनयभंग, मोबाईलने फोडले आरोपीचे बिंग

सुशील ओझा,झरी: एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा एसटीमध्ये विनयभंग केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव अमोल ताडूरवार (30) रा. मुकुटबन असून पोलिसांनी तात्काळ या विकृताच्या मुसक्या आळल्या. मुलीचा विनयभंग व छेड…

चिखलडोह गट ग्रामपंचायतीत कॉंग्रेस प्रणीत पॅनलचा दणदणीत विजय

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गट ग्रामपंचायत चिखलडोह येथील 7 पैकी 7 जागा जिंकत विरोधकांचा पराभव करून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात बेलखेडे परिवाराला यश आले आहे. झरी पंचायत समितीच्या माजी सभापती शुभांगी बेलखेडे त्यांचे पती प्रदीप…

फेसबुकवरून झाला ‘प्यार’, संधी मिळताच केला अत्याचार

नागेश रायपुरे, मारेगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणावर पोस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव विकास विठ्ठल कनाके (24) असून तो तालुक्यातील रोहपट येथील रहिवाशी आहे.  तक्रारीनुसार,…

केवळ दीड हजारात सीसीटीव्ही कॅमेरा सेटअप

विवेक पिदूरकर: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये ग्राहकांसाठी 26 जानेवारी (गणतंत्र दिन) निमित्त विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. ही ऑफर लॅपटॉप, कॉम्प्युटर वर आहे. तर सीसीटीव्ही कॅमे-यावर जम्बो ऑफर…