आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल AC Big Blast Sale

विवेक पिदुरकार: गणराज्यदिनानिमित्त आझाद इलेक्ट्राॅनिक्सचा एसी बीग ब्लास्ट सेल (AC Big Blast Sale) सुरू झाला आहे. यात ब्रॅण्डेड एअर कंडिशनर्सवर 25 ते 40% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. LG एसीवर 40 %पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सोबतच ड्युएल…

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

सुशील ओझा, झरी: वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या 24 जानेवारीला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मुकुटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी 11 वाजता सत्कार सभारंभ होणार आहे. सोबतच वाढदिवस साजरा करण्यात…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खरबडा परिसरातील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील खरबडा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्द…

झरी तालुका काँगेस कमेटीच्या अध्यक्षपदी आशीष खुलसंगे

सुशील ओझा, झरी: झरी तालुका काँग्रेस कमेटीच्या तालुका अध्यक्षपदी आशीष खुलसंगे याची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँगेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्जा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार बाळू धानोरकर व माजी आमदार…

महिलेला अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून दररोज विनाकारण भांडण व शिवीगाळ केल्या प्रकरणी तैलीफेल येथील महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार महिला ही आपल्या पतीसह तैलीफेल वणी येथे राहते. महिलेच्या घर शेजारी असलेला…

मॅकरून स्टुडंट्स अकॅडमीत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

विवेक तोटेवार, वणी: आज शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी मॅकरून स्टुडंट्स अकॅडमी (CBSC) येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.…

मोहुर्ली येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

 जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहूर्ली येथील 43 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजता उघडकीस आली. राजेंद्र भवानी मेश्राम रा. मोहूर्ली, ता. वणी असे मृतकाचे नाव आहे. याबाबत संतोष नत्थुजी पेंदोर रा.…

साप चावल्याने गणेशपूर (खडकी) येथील युवकाचा मृत्यू

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर येथील तरुणाचा शेतात सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. तरुणावर 5 दिवस विविध ठिकाणी उपचार सुरू होता. अखेर गुरूवारी तरुणाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या…

वैदेही नायगावकर यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: येथील प्रतिष्ठित नागरिक व यवतमाळ अर्बन बँकेच्या संचालक वैदेही राम नायगावकर (62) यांचे दीर्घ आजाराने आज दि. 23 जानेवारीला निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलं, एक मुलगी, सूना, नातवंडं असा मोठा आप्त परिवार आहे. वैदेही…

मांडवी शिवारात वाघाचा मुक्तसंचार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी गावांतर्गत चाटवन शिवारात वाघाचा मुक्त संचार आहे. वाघाने दोन गाईंवर हल्ला चढवून जखमी केले आहे. मांडवी गावांतर्गंत चाटवण शिवारात गजानन शंकर गोंड्रावार यांच्या शेतात वाघाने बैलावर हल्ला केल्यामुळे बैल जखमी…