मारेगावात पुन्हा 2 पॉझिटिव्ह, तालुक्यात 19 ऍक्टिव्ह रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढता कहर बघता,आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवाल नुसार मारेगाव शहरात आज पुन्हा कोरोनाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 19 वर पोहचली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव…

अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 7 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या होणारी दारु तस्करीविरुद्द शिरपूर पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करीत 7 जणांना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी दारुसह 2 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे.…

वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पो.स्टे. अंतर्गत वेळाबाई (मोहदा) येथे विजेच्या खांबावर काम करीत असताना विजेचा शॉक लागून तरुण पोलवरून खाली पडला. या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवार 25 मार्च रोजी दुपारी 11 वाजता दरम्यान ही घटना…

आज तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, चिखलगाव येथे 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात 10 रुग्ण आढळून आलेत. यातील केवळ एक रुग्ण वणी शहरातील असून इतर सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील रंगारीपुरा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. ग्रामीण भागात चिखलगाव येथे 3 रुग्ण,…

मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे एका धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री सुरू होती. या प्रकरणी एसडीपीओ पथकाने धाड टाकून दारूसाठी जप्त केला आहे. या छाप्यात विदेशी दारू व बिअर आढळून आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.…

झरी येथे संभाजी ब्रिगेडच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

सुशील ओझा, झरी: येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात 23 मार्च रोजी शहिद दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अजय धोबे होते. संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक…

ताडोबातील श्वान पथकाच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव: सोनेगाव जवळील आसन (उजाड) येथे मंगळवारी एका वाघिणीचा मृत्यू प्रकरणी तपासाला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी दिनांक 24 मार्च रोजी  डॉग स्क्वॉड (श्वान पथक) मदतीने घटनस्थळी तपासणी करण्यात आली. उद्या देखील श्वान पथकाद्वारे…

आज तालुक्यात 7 रुग्ण, राजूर येथे आढळले 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात 7 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील रविनगर, टिळक नगर व प्रगती नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण तर ग्रामीण भागात राजूर येथे 2 तर कुरई व झरी तालुक्यातील…

वेश बदलून जुगार अड्ड्यावर धाड, शिरपूर पोलिसांची धाडसी कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या मोहदा येथे अवैधरित्या सुरु जुगार अड्ड्यावर आज पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी…

परीक्षा देऊन परत येणा-या तरुणीला दुचाकीची जोरदार धडक

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोमीनपुरा येथे राहणाऱ्या एक युवतीला टागोर चौकात एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ती जबर जखमी झाली. तिच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर पीडितेने वणी पोलिसात तक्रार दिली…