शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव बळीराम धांडे (68) यांनी कीटकनाशक प्रशान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धांडे यांनी मंगळवार 30 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी वारगाव ता. वणी येथे कीटकनाशक…

पिंपळगावात कोरोनाचे तांडव, आढळले तब्बल 25 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: रविवारी तालुक्यात कोरोनाचे 31 रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तालुक्यात 31 रुग्ण आढळून आले. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून या रुग्णांमध्ये एकट्या पिंपळगावातील 25 रुग्ण आहेत. याशिवाय भालर…

तालुक्यात कोरोना बॉम्ब, एकाच दिवशी 31 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तब्बल 31 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 13 तर  18 रुग्ण ग्रामीण भागात आढळून आलेत. वणी शहरात विठ्ठलवाडी येथे 3, सर्वोदय चौक व राजीव गांधी चौक येथे प्रत्येकी 2…

भंगार वाहनांच्या लिलावातून शासनास मिळालेत 2 लाख रुपये

जितेंद्र कोठारी, वणी : वर्षानुवर्षे वणी पोलीस ठाण्याच्या आवारात बेवारस पडून असलेल्या 22 दुचाकी वाहनांचा शनिवारी प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आला. लिलावात एकूण 52 लोकांनी बोलीत सहभाग घेतला असून 1 लाख 97 हजार रुपयांचा महसूल शासन जमा झाला.…

मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. मार्च २०२० ते…

सणावाराच्या पार्श्वभूमीवर वणीच्या बाजारात उसळली गर्दी

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी सणावाराच्या निमित्ताने खरेदीसाठी वणीच्या बाजारपेठेत ग्राहकांची भयंकर गर्दी उसळल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. रविवार 28 मार्च रोजी होळी व 29 मार्च रोजी रंगपंचमी सण आहे. शनिवारी वणी बाजारपेठ बंद असते.…

महागाई व कृषी कायद्याविरोधात किसान मोर्चाचे आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 26 मार्च रोजी संयुक्त किसान मोर्चा द्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात शेतकऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कायद्यांना मागे घ्यावे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या…

झरी येथे कृषी कायदे व महागाई विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारने लादलेले शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात तसेच पेट्रोल, डिझल, गॅसची दरवाढ व महागाईविरोधात आज देशभरात भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त झरी येथील तहसिल कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन…

45 लाखांच्या दरोडा प्रकरणी पोलिसांचे हात रिकामेच

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग व्यवस्थापकाला मारहाण करुन 45 लाख रुपयांचा दरोड्याची घटनेला आठवडा उलटूनही वणी पोलिसांचे हात अजून रिकामेच आहेत. शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊनही दरोडेखोरांचा थांगपत्ता नसल्याची बाब पूढे आली…

आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण, गुरुनगर येथे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील गंगा विहार येथे एक तर गुरुनगर येथे दोन रुग्ण आढळून आलेत. तर चिखलगाव येथे 2 राजूर कॉलरी येथे 1 तर दिग्रस तालुक्यातील 2 व्यक्ती वणीत पॉजिटिव्ह…