खातेरा व मेंढोली येथे कोरोना टेस्ट कॅम्पचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील यवतमाळ व चंद्रपूर सीमेवर असलेल्या खातेरा गावात मुकुटबन आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. गावात दोन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्याचा निर्णय…

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कायर तर्फे थेट कर्ज वाटप

सुशील ओझा, झरी: वणी तालुक्यातील कायर शाखा मध्यवर्ती बँके तर्फे विभागीय अध्यक्ष राजू येल्टीवार यांच्या हस्ते बोपापूर ग्राम विकास कार्यकारीच्या सभासदांना बँक मध्ये बोलावून कर्ज देण्यात आले. कर्ज घेणारे दोन्ही शेतकरी राजू देवाळकर व दीपक…

झरी तालुक्यात देशी दारूच्या दुकानातून जास्त दराने दारूची विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्याती गोरगरीब जनतेकडून जास्त प्रमाणात पैसे उकळून परवाना धारक देशी दारू दुकानदार जनतेची मोठ्या प्रमाणात लूट करीत आहे. शासनाने 55 रुपयाचा देशी दारूचा पव्वा 60 केला आहे, परंतु तालुक्यातील देशी दारू दुकानदारांनी शासनाच्या…

कोरंबी (मा.)चे सरपंच विकास भोंगळे यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोरंबी (मारेगाव) ग्रामपंचायतीचे सरपंच विकास रमेश भोंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवार 14 मे रोजी भोंगळे यांची प्राणज्योत मालवली. ते वसंत सहकारी…

क्रांतिकारी महात्मा बसवण्णा

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: एक लाख 90 हजार वहाडी लग्नाला आले होते. अशा प्रकारचं लग्न जणूकाही पहिल्यांदाच होत होतं. जवळपास 800 वर्षांपूर्वी ब्राम्हण आणि चांभार परिवारात आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय…

अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अनुसयाबाई शत्रुघ्न गाणार (78) यांचे आज 14 में रोजी पहाटे 3.55 वाजता दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले आहे. अनुसयाबाई गाणार ह्या वंचीत बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष तथा फुले आंबेडकर…

रमजान ईद साधेपणाने साजरी करा, प्रशासनाचे आवाहन

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक…

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

विवेक तोटेवार, वणी: शहरातील खडबडा येथे राहणाऱ्या एका युवकाने गुरुवार 13 मे रोजी त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेस शिवीगाळ करून मारहाण केली. यासह तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात…

आज मारेगाव तालुक्यात 74 पॉझिटिव्ह, 12 कोरोनामुक्त

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 13 में रोजी तालुक्यात  कोरोनाचा प्रकोप दिसून आला. आज तालुक्यात तब्बल 74 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 12 रुग्णांनी कोरोनावर मात करीत उपचार घेऊन घरी परतले आहे. आज 275 व्यक्तीचे रॅपीड ऍन्टिजन टेस्ट घेण्यात…

मोहुर्ली व पुरड (नेरड) येथे कोरोनाचे तांडव

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप कमी होताना दिसत असला तरी आता ग्रामीण भागात रुग्ण वाढताना दिसत आहे. आज गुरुवारी दिनांक 13 मे रोजी तालुक्यात 87 रुग्ण आढळलेत. वणी शहरात 19 रुग्ण तर ग्रामीण भागात 63 रुग्ण आढळलेत. ग्रामीण भागात पुरड…