मारेगावात दिवसाढवळ्या चोरट्याने चोरली दुचाकी
नागेश रायपुरे, मारेगाव: दिवसा ढवळ्या घरासमोर झाडाच्या सावलीत उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली. मारेगाव शहरात नगर पंचायतीच्या मागे प्रभाग क्र. 3 मध्ये दुपारी 12.30 वाजता दरम्यान ही घटना घडली. मात्र घटनास्थळा वरून दुचाकी करताना अज्ञात…