प्री मान्सून मेंटनन्समुळे नियोजित वेळी शहरातील लाईन राहणार बंद

नागेश रायपुरे, मारेगाव: प्री मान्सून मेंटनन्समुळे मारेगाव शहरातील वीज ही 22 ते 28 में पर्यंत ठरलेल्या परिसरात नियोजित वेळी बंद राहणार आहे. वीज गेल्यास शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मारेगाव विद्युत महावितरण विभागाचे प्रभारी…

खातेरा येथे आरटीपीसीआर टेस्ट कॅम्पचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा ग्रामपंचायत व मुकुटबन आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने कोविड 19 आरटीसीआर (RT-PCR) टेस्टिंग कॅम्पचे आयोजन ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले. खातेरा गावामध्ये आधी दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळले. परंतु आता रुग्णाची…

आज 54 पॉझिटिव्ह तर 39 रुग्णांनी केली कोरोनावर मात

नागेश रायपुरे, मारेगाव: आज 21 में रोजी तालुक्यात 54 पॉझिटिव्ह आढळले. यात शहरातील 6 व ग्रामीण भागातील 48 रुग्ण आहेत. यात 30 पुरुष व 24 महिलाचा समावेश आहे. तर आज 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आरोग्य विभागाने 380 व्यक्तींचे रॅपीड…

अवैधरित्या दुचाकीने दारूची तस्करी करणारा अटकेत

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून अवैध देशी दारू दुचाकीने घेऊन जाणाऱ्या युवकास पोलिसांनी पकडून कार्यवाही केली. 21 मे रोजी सकाळी साडे 9 वाजताच्या सुमारास मुकुटबन येथील राहुल दुर्गे (25) हा देशी दारूच्या 240 बॉटल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती…

वणी काँग्रेस कमिटी तर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

जब्बार चीनी,वणी: वणी शहर सेवादल व तालुका काँग्रेस तर्फे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम राबवून अभिवाद कऱण्यात आले. यावेळी शहरातील राजीव गांधी चौक येथील प्रतिमेला हारार्पण करण्यात आले व वणी…

आज तालुक्यात अवघे 26 पॉझिटिव्ह, शेलू (खु) येथे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस तालुक्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरला. आज शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी तालुक्यात कोरोनाचे अवघे 26 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 20 रुग्ण आहेत. ग्रामीण भागात शेलू (खु) येथे सर्वाधिक 9 रुग्ण आढळलेत.…

शिक्षकांनी वर्गणी गोळा करून दिले 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिक्षकांनी कोविडच्या रुग्णाकरिता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देऊन माणुसकी जपली आहे. मुकुटबन झरी व शिबला येथे शासकीय रुग्णालय असुन कोविड 19 च्या रुग्णाकरिता ऑक्सिजनची व्यवस्था नाही. त्यामुके रुग्णांना वणी पांढरकवडा…

कुख्यात शेंबड्या गजाआड, चोरीच्या गुन्ह्यात होता वॉन्टेड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात अनेक ठिकाणी घरफोडी व दुचाकी चोरी करणारा सराईत चोर शेंबड्याला वणी पोलिसांनी गुरुवारी 20 मे रोजी अटक केली. त्याची चौकशीत त्याने पाच गुन्हे केल्याचे उघडकीस आले. शेंबड्या कडून चोरीची एक दुचाकी व 7100 रुपये रोख जप्त…

गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही

जब्बार चीनी, वणी: वणीतील आंबेडकर चौक जवळ असलेल्या कल्याण मंडपम या नगर पालिकेच्या सभागृहात गाजावाजा करत 100 खाटांचे विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र सुरू करण्यात आले. या संकल्पनेच्या प्रसिद्धीबाबत कोणतीही मीडियाबाजी कऱण्याच्या नियोजनात कोणतीही…

लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना उघडण्यावर बंदी असताना ग्राहकांना मागील दारातून कापड खरेदीची 'सुविधा' देणा-या वणीतील सुप्रसिद्ध सुविधा कापड केंद्रावर स्थानिक प्रशासनाने शुक्रवारी दुपारी धाड टाकून दुकान सील केले. तसेच…