राज्य महामार्गावरील वाहनांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता

वणी: करंजी-वणी-घुग्घूसकडे जाणा-या लालपुलीया परिसरातील चौपदरी रस्त्यावर एसीएस या वाहतूकदार कंपनीचे अवजड वाहने भर रस्त्यावर उभी केली जात आहे. सोबतच ही वाहने विरूध्द दिशेनं सुध्दा काढण्यात येत आहे. परिणामी या परिसरात आधीच अपघात होत असताना आणखी…

रासा बोर्डा येथील महिलांनी पकडली अवैध दारू

वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या रासा व बोर्डा गावातील महिलांनी संघटीत होवून अवेैधरित्या विकली जाणारी देशी दारू पकडली आहे. यावेळी त्यांनी अवैधरित्या दारू विकणा-या महिलांनाही रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. याआधी सुध्दा रासा…

वेळाबाई येथे तरुणाची आत्महत्या

वणी: शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वेळाबाई येथील कमलाकर भैयाजी बोरकुटे (23) या तरूणाने रविवारला सकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. त्याला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डाॅक्टरांनी मृत घोषीत केले.…

मासे पकडायला गेलेच्या विद्यार्थ्याचा नदीत मृत्यू

वणी: वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील तरुणाचा मासे पकडताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण त्याच्या मित्रांसोबत पळसोनी येथील नदीवर मासे पकडायला गेला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून तपास सुरू केला आहे. वणी पोलीस ठाण्याच्या…

ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीवर गुन्हे दाखल

वणी: ढाकोरी येथील शाळा व्यवस्थापन समितीनं शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले होते. परिणामी गटविकास अधिकारी यांनी शाळेला शिक्षक न देता थेट शाळा व्यवस्थापन समितीची पोलीसात तक्रार केली…

‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट… अखेर नवेगाव शाळेचा अहवाल शिक्षणाधिका-यांकडे सादर

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर केंद्राअंतर्गत येणा-या नवेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक नेमण्यात आले होते. या संदर्भात 'दोन गुरू एक चेला' ही बातमी वणी बहुगुणीनं दिली होती. अखेर वणी बहुगुणीचा इम्पॅक्ट दिसला आणि याची…

सरकारी नोकरीतील पदोन्नती आरक्षण रद्द

मुंबई: सरकारी नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी दिलं जाणारं आरक्षण रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी सुनावला आहे. सरकारी नोकरीत पदोन्नतींमध्ये अनुसूचित जाती (१३ टक्के), अनुसूचित जमाती (७ टक्के), भटक्या विमुक्त जाती…

व्हॉट्सऍप गृपच्या पोस्टमुळे तणाव, एकाला मारहाण

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर वंदेमातरमवरून चांगलाच वाद झाला. यात एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने काही संतप्त युवकांनी मॅजेस टाकणाऱ्यास बेदम मारहाण करून गावातून वरात काढल्याची खळबळजनक घटना…

सासरच्या जाचाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

जळगाव: सासरच्या मंडळींनी माहेरून महागड्या वस्तू आणण्यासाठी छळ केल्याने डॉ. स्वाती अभिजीत पाटील (२३) या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी स्वातीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या…

बीईओने मिळवून दिली कुटुंबातील शिक्षिकेला लगतची शाळा

वणी: यवतमाळ जिल्हा परिषदेने नुकतेच अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन केले आहे. तत्पुर्वी मारेगाव तालुक्यातील आठ अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची यादी जाहिर करण्यात आली होती. समायोजनाच्या दिवशी केवळ सात शिक्षकांचे नावे जाहिर करण्यात आली होती.…