सरपंचासाठी सर्वच पक्षाचे दावे – प्रतिदावे

विलास ताजने वणी :- वणी उपविभागातील वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारला जाहीर झाले. यात सेना, काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षाला कमी अधिक प्रमाणात यश मिळाले. मात्र सरपंच थेट जनतेतून निवडून आले असले तरीही सर्वच…

वणीत बसपाचे संस्थापक कांशीराम यांना अभिवादन

वणी: बहुजन समाज पार्टी, वणीच्या वतीने सोमवारी कांशीराम यांच्या 11 व्या स्मृतीदनानिमित्य अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेला जिल्हा प्रभारी प्रवीण खानझोडे, माजी जिल्हा अध्यक्ष विजय वानखेडे, बसपाच्या फाऊंडर मेंबर पुष्पाताई आत्राम यांची प्रमुख…

वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच

विलास ताजने वणी :- आज वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील ग्रामपंचायतचे निकाल लागले. त्यात खालील प्रमाणे सरपंच निवडुन आले. मारेगाव तालुका :- वेगाव :- माला गौरकार नवरगाव :- सुनीता सोनूले कोसारा :- पांडुरंग ननावरे मार्डी :- रविराज चंदनखेडे…

कोण झालं सरपंच, तर कोण बसलं घरी?

गिरीश कुबडे वणी : वणी तालुका ग्रामपंचायतीचे जनतेतून निवडून आलेले सर्व सरपंच उमेदवार... चिखलगाव : अनिल पेंदोर रांगणा : रंजना बोबडे मंदर : देवराव देऊळकर ब्राह्मणी : उज्ज्व काकडे अहेरी : ताईबाई कुत्तरमारे केसुर्ली : मंगला टोंगे चारगाव : सपना…

Live Result: ग्रामपंचायत निवडणूक: चिखलगावमध्ये फडकला भगवा… भाजपचा धुव्वा…

वणी: चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे सुनील कातकडे यांच्या पॅनलला दणदणीत यश मिळाले आहे. सरपंच हा सुनील कातकडे पॅनलचा निवडून आला आहे.

मारेगावात इंग्रजी कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

ज्योतिबा पोटे, मारेगाव:  मारेगावातील राष्ट्रीय विद्यालयात स्वामी विवेकानंद अभ्यासिके तर्फे एक दिवसीय इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. यात विद्यार्थी व इतरांनी सहभाग नोंदवून भरभरुन प्रतिसाद दिला.  स्वामी विवेकानंद स्पर्धा…

कोण मारणार बाजी ? शिंदोल्यात ८७.४३ तर मेंढोलीत ८६.३१ टक्के मतदान

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यात शनिवारला १९ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. सकाळी आणि दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने मतदारात उत्कंठा दिसून आली. पोलिसांचा चोख…

विषबाधीत मृत शेतकरी कुटुंबाच्या घरी आमदारांची भेट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यातील कीटक नाशक फवारनीतून विषबाधाचे तांडव सुरु आहे, यात तrन शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला झाला असून, या मृताच्या कुटुंबीयांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट…

खरे संभाजी कळले तर जगावर साम्राज्य निर्माण करता येईल – गंगाधर बनबरे

वणी: छत्रपती संभाजी राजे यांचे खरे चरित्र जाणीवपूर्वक आपल्यापासून लपविण्यात आले. देव-धर्माची भूल देऊन वास्तवापासून भरकटवण्याचे प्रयत्न सातत्याने होत राहिले. मन, मेंदू आणि मनगटाचे बळ असणाऱ्या  समाजाची विचार करण्याची क्षमताच रोखून ठेवण्याचे…

चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ७१% मतदान

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले होते. शनिवारी पार पडलेल्या मतदानात १९ जागांसाठी ७०.६०% मतदान झाले. यावेळी चिखलगाव मतदान केंद्र…