मध्यरात्री साप निघाल्याचा कॉल… उकणीच्या सर्पमित्रांचे अजगराला जीवदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मध्यरात्रीची वेळी. सव्वा दोन वाजताच्या सुमारास अचानक सर्पमित्र हरीश कापसे यांच्या मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरून कॉल येतो. पुढील व्यक्ती तो प्रवीण पचारे असून उकणी येथून बोलत असल्याची ओळख करून देत त्यांच्या घरी मोठा अजगर…

जेव्हा प्रवासी सुविधा केंद्राचं अख्खं शेडच गायब होतं…

भास्कर राऊत, मारेगाव: एखादी छोटी-मोठी वस्तू गायब झाली, तर त्याचं कुणाला काही विशेष कौतुक वाटत नाही. मात्र प्रवासी सुविधा केंद्राचं अख्खं शेडच गायब झालं तर? मारेगावात नेमकं हेच झालं. भारतिय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर मारेगाव…

आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा आक्रोश मोर्चा मंगळवारी

भास्कर राऊत, मारेगाव: येथील आदिवासी बचाव कृती समितीचा 3 ऑक्टोबरला मारेगावात मोर्चा निघणार आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, हा मोर्चाचा हेतू आहे. सध्या देशात सगळीकडे…

माणसांना जपलं पाहिजे… व्यक्ती, नाते, भावसंबंध यावर सागर जाधव यांचे आर्टिकल…

आपल्याला अनेकदा खोटं खोटं स्मित द्यावं लागतं. या खोट्यातलं खरं ओळखेल तोच अस्सल माणूस. अशा माणसांना आपण जपलं पाहिजे. अशांना तोडू नका. जेवढं जुळता येईल, जोडता येईल, जुळवता येईल एवढं मात्र नक्की केलं पाहिजे.

एकाच रात्री 17 घरफोडी करणारे चोरटे मोकाटच, नागरिक संतप्त

भास्कर राऊत, वणी: पोळ्याच्या मध्यरात्री म्हणजेच 14 सप्टेंबरला मारेगाव शहरातील माधव नगरी येथे चोरट्यानी सुमारे 15 ते 17 घरे फोडली. या घटनेला 15 दिवस उलटून गेले असले तरी अद्याप या प्रकरणी कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे संतप्त…

नवीन वागदरा येथे कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस स्टेशन अंतर्गत वागदरा (नवीन) येथे कोंबड्याच्या हारजीतवर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना तिघांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी धाड टाकताच काही जण दुचाकीवर पळून जाण्यात यशस्वी झाले. गणेश धोटे (30) रा.…

हाडपक्या (मस्क-या) गणेशोत्सावानिमित्त जैन ले आऊट मध्ये जंगी कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जैन ले आउट येथील मोरया गणेश उत्सव मंडळ (मस्क-या) तर्फे विविध उपक्रम, स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर पासून हे कार्यक्रम सुरू होणार असून संपूर्ण 10 दिवस विविध कार्यक्रमांची…

जल्लोषात पार पडले युवा संमेलन, कवितांनी वणीकर मंत्रमुग्ध

विवेक तोटेवार, वणी: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्यजत्रा झाली असून ही परिस्थिती बदलण्याची ताकद केवळ युवकांमध्ये असून त्यांनी महापुरुषांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी राजकारणात यावे असे आवाहन प्रा. डॉ. संतोष डाखरे यांनी केले. बुधवारी…

मंदरजवळ अपघात, दुचाकीचालक गंभीर जखमी

जितेंद्र कोठारी, वणी: वणी चारगाव घुग्गुस मार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाला किरकोळ इजा झाली. सदर घटना शुक्रवार 29 सप्टे. रोजी सकाळी 11.30 वाजता दरम्यान केसुर्ली फाट्याजवळ घडली.…

मिरवणुकीत ढोलताशा वाजवताना भीमनगर येथील तरुणाचा मृत्यू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतून चंद्रपूर येथे गणेश विसर्जनासाठी ढोल वाजविण्याकरिता गेलेल्या तरुणाचा मिरवणुकी दरम्यान अचानक मृत्यू झाला. मृतकाचे नाव सिद्धार्थ मरकवाडे, वय 32 वर्ष, रा. भीमनगर, वणी असून तो नगर पालिकेच्या घंटागाडीवर कंत्राटी…