ऑर्डर.. ऑर्डर..! दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावा

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यातील सर्व आस्थापना, दुकाने तसेच कार्यक्षेत्रात येत्या दोन महिन्यात मराठी भाषेमध्ये पाट्या (Signboard) लावा. असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील व्यापाऱ्यांना दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या…

केशव नागरी पतसंस्था मुख्यालय ‘केशव स्मृती’ चे बुधवारी थाटात लोकार्पण 

जितेंद्र कोठारी, वणी : येथील प्रतिष्ठित केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन आणि सुसज्ज मुख्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा बुधवार 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. जुने श्रीकृष्ण भवन, यवतमाळ अर्बन बँकेच्या मागे असलेली मुख्यालय…

शिरपूरजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला धडक

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ट्रकने एका अॅपेला जबर धडक दिली. शिरपूर जवळ हा अपघात झाला. या धडकेत अँपे चालक गंभीर जखमी झाला. रविवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद मोहाडे (35) असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे…

फक्त 600 रुपयात करा शरीरातील 55 प्रकारचे टेस्ट

जितेंद्र कोठारी, वणी : भारतीय जैन संघटना, वणी तर्फे शुक्रवार 22 सप्टेंबर रोजी एक दिवसीय फुल बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील लोढा मल्टी स्पेशिलिटी हॉस्पिटल मध्ये आयोजित या शिबिरात फक्त 600 रुपयात शरीरातील 55 प्रकारच्या…

विद्युत तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनीचे अल्युमिनियमचे तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्याला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने बुधवार 20 सप्टें. रोजी वणी मुकुटबन मार्गावर घोन्सा टी…

मनसे रोजगार महोत्सव 2023 साठी नाव नोंदणी आजपासून सुरु

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वणी विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगार महोत्सव 2023 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 3 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या रोजगार महोत्सव मेळाव्यासाठी नाव नोंदणी व अर्ज भरण्याची…

बाप्पाचे धडाक्यात आगमन, तालुक्यात 112 सार्वजनिक मंडळ

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे धडाक्यात आगमन झाले आहे. वणी तालुक्यात 112 सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. वणी पोलीस स्टेशन व शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची संख्या मागील…

काळजी नको… महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर

जितेंद्र कोठारी, वणी : गणेशोत्सव सोबत ईद ए मिलाद उत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावा. यासाठी पोलीस विभाग सज्ज असून याचाच भाग म्हणून मंगळवार 19 सप्टेंबर रोजी वणी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांना सुरक्षेचा संदेश दिला. शहरातील…

ब्राह्मणी रोडवर वंचितचे रास्ता रोको आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राह्मणी येथील कोल वॉशरीजमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत हे आंदोलन चालले.…

दलितमित्र श्री मेघराजजी भंडारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक : * श्री रामदेव बाबा मंदीर समिती * श्री रामदेवबाबा अपंग मुकबधिर विद्यालय *श्री रामदेवबाबा अपंग मुकबधिर कर्मशाळा * गौरक्षण व रक्षण प्राणी सुधार केंद्र * श्री रामदेव बाबा मतीमंद विद्यालय