बोरगाव येथील कॉलेज तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

विलास ताजने (मेंढोली)- मेंढोली जवळील बोरगाव येथील एका कॉलेज तरुणाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि.२८) शनिवारला दुपारच्या दरम्यान घडली. वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील रोशन मारोती महाकुलकर वय (१८) असे मृत तरुणाचे नाव…

वणीत एकाच दिवशी दोन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी; वणीतील रंगनाथ नगर भागात शनिवारी सकाळी दोन आत्महत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक युवक व एक अल्पवयीन मुलगी आहे. दोघेही वणीतील रंगनाथ नगर मध्ये राहत असल्याची माहिती आहे. शनिवारी 28 जुलै रोजी वणी शहर हादरून निघाले.…

नृसिंह व्यायामशाळेची मिरवणूक, थरारक प्रात्यक्षिक ठरले आकर्षण

विवेक तोटेवार, वणी: गुरुपौर्णिमेनिमित्त शुक्रवारी वणीतील सुप्रसिद्ध नृसिंह व्यायाम शाळेद्वारे मिरवणूक काढण्यात आली. यात चिमुकल्यांनी सादर केलेली लाठीकाठी या चक्र या खेळानं वणीकरांचं चांगलंच लक्ष वेधून घेतलं. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त…

मारेगावात अवतरली विठ्ठलभक्तांची मांदियाळी

रोहण आदेवार, मारेगाव: विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स मारेगावने गुरुपौर्णिमेला शहरात वारकरी शोभयात्रा काढली. या शोभायात्रेत वेदिका थेरे, क्रिश निरगुडवार हे विठ्ठल रुखमाईच्या वेशभूषेत होते. संत तुकारामांची…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त झाली मॅरेथॉन रॅली

बहुगुणी डेस्क, वणीः शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व कक्षांनी विविध उपक्रम घेतले. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी शिवतीर्थावरील शिवस्मारक येथे मॅराथॉन रॅली झाली. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार…

अखेर टिळक चौकातील ‘तो’ खड्डा बुजविला

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील टिळक चौकात गेल्या अनेक दिवसांपासून पाइपलाइनच्या कामाकरिता खड्डा खोदण्यात आला होता. काम पूर्ण होऊनही खड्डा बुजवण्यात आला नव्हता. याकरिता आंदोलन, निवेदन झाले परंतु काम झाले नाही. गुरुवारी सायंकाळी सदर खड्डा…

वणीत गुरुपौर्णिमा उत्सव आनंदात साजरा

विवेक तोटेवार, वणी; वणीत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवात महत्त्वपूर्ण आकर्षण म्हणजे साई बाबाची मिरवणूक असते. शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजता सदर मिरवणूक साई बाबा…

बोटोनी येथे पेसा वनहक्क जनजागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर.

जयप्रकाश वनकर, बोटोनी:  दिनांक २६ रोज गुरुवारला ग्राम पंचायत राजीव गांधी भवन येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात वनहक्क कायदा २००६ नियम  २००८ व सुधारणा नियम २०१२ चि माहिती देण्यात आली. वनहक्क कायद्या अंतर्गत पेसा…

कोलगावच्या वळणावर भरधाव ट्रक उलटला

विलास ताजने,(मेंढोली): कोळसा भरलेला भरधाव ट्रक कोलगाव जवळील वळणावर उलटल्याची घटना आज (दि.२७) शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वणी तालुक्यातील मुंगोली कोळसा खाणीतून सकाळच्या वेळी ट्रक क्र. एम.एच. २९ ए…

वीज दरवाढ आणि वस्तुस्थिती

विश्वास पाठक, मुंबई: मागील आठवड्यात महावितरण कंपनीने 35 टक्के दरवाढ मागितली आहे आणि आता सामान्य ग्राहकांवर प्रचंड भुर्दंड पडणार, महावितरण पार बुडीत अवस्थेत गेली आहे, अकार्यक्षम झाली आहे, वगैरे वगैरे. केवळ वीज ह्या विषयांवर अनेकांची…