ब्राह्मणी फाट्याजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
गिरीश कुबडे, वणी: ब्राह्मणी फाट्याजवळ एक मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
वणी तालुक्यातील निळापूर येथील मारोती ठावरी (34) हा ट्रक चालक आहे. गेल्या 6 तो दिवसांपासून घरी…