वणीत वाजत गाजत बाप्पाला निरोप

विवेक तोटेवार, वणी: मुक्त गुलालाची उधळण, ढोल ताशांचा निनाद, तर कुठे टाळ मृदंगाचा गजर यात लाडक्या बाप्पाला वणीकरांनी निरोप दिला. कोणतीही अनुचित प्रकार न घडता शांततेमध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी नगर पालिकेने विसर्जनासाठी चोख…

लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे “नॅक टीम” द्वारे परीक्षण

सुरेंद्र इखारे, वणी: राष्ट्रीय मुल्यांकन व मानांकन परिषद (नॅक) ही भारतातील महाविद्यालयांचे मुल्यांकन करून व शैक्षणिक कामकाजाच्या दर्जाचे निरीक्षण करून गुणवत्तेचे प्रमाण ठरविणारी संस्था आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार…

अवैध रेतीसाठ्या प्रकरणी महसूल विभागाची कार्यवाही

सुशील ओझा, झरी: शेतात रेतीची साठवणूक करण्यात आल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने धाड टाकून २६ ब्रास रेतीसाठा जप्त केला आहे. 'वणी बहुगुणी'ने याबाबत पोर्टलवर बातमी प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच महसूल विभागाल जाग आली आणि यावर…

अडेगाव ते खडकी रत्ता दोन महिन्यातच खड्डेमय

सुशील ओझा, झरी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दत्तक घेतलेलं गाव अडेगावपासून खडकी पर्यंत ५ किमीचा रोड तयार करण्यात आला. मात्र दोन महिन्यांतच सदर रोड उखडला आहे. अनेक ठिकाणी यावरचे डांबरी कोट निघून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.…

अडेगाव बनलं अवैध दारूविक्रीचं आगार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे अवैध दारुविक्री जोमात सुरू आहे. मुकुटबन येथील विक्रेता दारुचा पुरवठा करीत असून, या अवैध व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.. तालुक्यातील सर्वात मोठ्या गावापैकी दुसऱ्या…

विठ्ठलदास देवचंद दुकानात पुन्हा चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ओळख असलेले जोबनपुत्रा यांच्या दुकानात गुरुवारी 20 सप्टेंबर रोजी रात्री चोरी झाल्याची घटना आहे. महत्वाचे म्हणजे गुरुवारी 13 सप्टेंबर या तारखेला हेच दुकान फोडून चोरट्यानी जवळपास 9 लाख…

एकता नगरमध्ये तरुणाचा तलवार घेऊन धुमाकुळ

विवेक तोटेवार, वणी: वणीतील एकता नगर परिसरात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणास गुरुवारी दुपारी वणी पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी दुपारी 12.30 ते 1 वाजताच्या दरम्यान वरोरा रोडवरील नगर परिषदेच्या गाळ्यासमोर एक इसम हातात तलवार घेऊन धुमाकूळ…

सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील राजूर (गोटा) येथे पैनगंगा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला असून एकाची परिस्थिती गंभीर आहे. तर दोघे पोहून बाहेर आले. सेल्फी घेण्याच्या नादात डोंगा उलटल्याने ही घटना घडली. मांगली येथील मोहरम उत्सवासाठी हे तरुण…

टाकळी (कुंभा) येथे विवाहित महिलेची आत्महत्या

रोहण आदेवार, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील टाकळी येथे दि. 19 सप्टेंबर बुधवारी एका विवाहित महिलेनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिच्या घरच्या शेतातील विहिरीत तिचे शव आढळून आले. टाकळी येथे सुरेखा गजानन ठोंबरे (32) ही महिला दुपारी 3…

शिंदोल्या लगत दोन दुचाकीची समोरासमोर धडक

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला ते शेवाळा फाट्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एक ठार तर दोन जन जखमी झाल्याची घटना दि.१९ बुधवारला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. येनाडी येथील बापूराव गोखरे वय ६० असे मृतकाचे नाव…