सरपंचाच्या अंगावर आला सुसाट ट्रक

सुशील ओझा, झरी: दारू पिऊन असलेल्या ट्रक चालकाने काल मंगळवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान रस्त्याने जाणा-या सरपंचाच्या अंगावर ट्रक नेल्याने वेगळेच नाट्य घडले. ही घटना रुईकोट ते अर्धवन मार्गावरील आमराई जवळ घडली. सरपंच यांच्या अंगावर सुसाट…

पोलीस भरतीसाठी आणि खेळाडुंसाठी भव्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वणी विधानसभाक्षेत्रातर्फे 30 सप्टेंबर रविवारला स. 11 ते 4 दरम्यान पोलीसाठी, सैन्य भरतीसाठी आणि खेळाडुंसाठी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील शेतकरी मंदिर जवळील…

वणीत ग्रंथ प्रदर्शनीचे थाटात उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नगरवाचनालयात मंगळावारी 25 सप्टेंबरला ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. यात केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.…

लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे 12 प्राध्यापक संपात सहभागी

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण राज्यभरात मंगळवारी 25 सप्टेंबर पासून वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 12 प्राध्यापक सहभागी झाले आहेत. मंगळवारी या प्राध्यापकानीं…

राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाने हादरले यवतमाळ

यवतमाळ: शेतकरी, व्यावसायिक, कर्मचारी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी मंगळवारी दिनांक 25 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील तिरंगा चौकात दुपारी 1 वाजता धरणे धरण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

कोळशाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याचे तीनतेरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पांढरकवडा (ल.) येथे टॉपवर्थ कोळसा खान असून, त्या खदाणीतून कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरू आहे. त्यामुळे रुईकोट ते अर्धवन रस्त्याची चाळणी झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे अपघातांच्या…

मोबाईल चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: 15 दिवसात दोनदा गांधी चौकातील दुकान फोडून मोबाईल लंपास करण्यात आले होते. त्या चोरट्याना वणी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहे. तर एक युवक आहे. जोबनपुत्रा याचे गांधी चौकात विठ्ठलदास देवचंद नामक…

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सरकारविरोधात धरणे आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यवतमाळ येथील तिरंगा चौकात आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन दुपारी 1 वाजता होणार असून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात होणार आहे. या…

वणीत पुन्हा धाडसी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील नांदेपेरा मार्गावरील बँक कॉलनीतील रहिवासी असलेल्या एका नामवंत कोळसा व्यावसायिकांच्या घरी रविवारी मध्यरात्री दरम्यान धाडसी चोरी झाली. यात सुमारे 35 तोळे सोनं आणि लाखों रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.…

नगर वाचनालयात मंगळवारी सकाळी ग्रंथ प्रदर्शनी

बहुगुणी डेस्क, वणी: खासदार व आमदार यांच्या स्थानिक निधीतून खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन वणीतील नगरवाचनालयात मंगळवारी सकाळी 8.30 वाजता होणार आहे. आधी ही वेळ संध्याकाळी 8 वाजता होती. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे ही वेळ बदलवण्यात आली.…