उद्या वणीत बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या समस्येविरोधात विराट मोर्चा

विवेक तोटेवार, वणी: शेतकरी व युवकांच्या समस्येविरोधात वणीत उद्या 18 जानेवारी शुक्रवारला 'युवा शक्ती' द्वारे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा वणीतील शासकीय मैदानावरून निघणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व ऍड सूरज महारतळे करणार आहेत.…

शिवसेनेचे आंदोलन चिघळले, रास्ता रोको व टायरची जाळपोळ

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील कोळसा खाणीत स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे बेमुदत उपोषणाला सुरूवात झाली. आज उपोषणाच्या दुस-या दिवशी हे आंदोलन चिघळले. दुपारी अचानक शिवसैनिकांनी आक्रमक रूप धारण करत रास्ता रोको केला.…

विजेचा धक्का लागून दिलीप गोहोकार यांचा मृत्यू

विलास ताजने, वणी : वणी येथील जिजाऊ नगर मध्ये बांधकाम चालू असलेल्या घरी विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. १४ सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. दिलीप दादाजी गोहोकार वय ४३ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दिलीप…

वणीत शनिवारी कँसर रोगनिदान तपासणी शिबिर

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये दिनांक 19 जानेवारीला शनिवारी कँसर रोग तपासणी शिबिर व मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले आहे. आहे. सर्वसामान्य लोकांना कँसरबाबत माहिती मिळावी व मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने अमेरिकन ऑन्कोलॉजी इंस्टिट्यूट…

राजूर येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर कॉ. येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात या निमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजूर कॉलरी येथील राष्ट्रीय विद्यालयाच्या…

गावक-यांनी पंचायत समितीच्या आवारात भरविली शाळा

विवेक तोटेवार, वणी: तेजापूर येथील शाळेच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 11 जानेवारीला वणीच्या पंचायत समितीमध्येच शाळा भरवली. दुपारी अकरा वाजेपासून शेकडो विद्यार्थी इथे त्यांच्या पालकांसोबत आले होते. पंचायत…

वणी येथे कन्नमवार जयंती साजरी

रोहन आदेवार, वणी: येथील कन्नमवार चौकात बेलदार समाज बहुउद्देशिय संस्था, वणी तथा युवा शहर कार्यकारिणी वणी यांच्या वतीने दि. 10 जानेवारी गुरुवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी…

शहाबुद्दीन अजानी यांना MDRT बहुमान

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जीवन विमा निगम, वणी शाखेचे विमा अभिकर्ता शहाबुद्दीन अजानी यांनी MDRT हा बहुमान यावर्षीही मिळवला आहे. त्यांना सलग दहाव्यांदा एमडीआरटी मेंबरशिप प्राप्त झाली आहे. हा वणी शाखेत एक नवीन विक्रम आहे. लवकरच ते अमेरिका…

कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ

विलास ताजने, वणी: मागील अनेक महिन्यांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी कोतवाल संघटनेद्वारे शासनाकडे केल्या जात आहेत. सदर मागणीची दखल घेत दोन हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ८ जानेवारीला घेण्यात आला आहे.…

कृषी सेवक भरतीला स्थगिती द्या

सुरेन्द्र इखारे, वणी: येथील धनगर युवा मोर्चाच्या वतीने दिनांक 9 जानेवारी 2019 ला तहसीलदार धनमने यांना राज्यशासन मेगाभरती मधील कृषी सेवक पदाच्या १४१६ जागांना स्थगिती देण्याबाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या अखत्यारीतील…