27 निवृत्त पोलीस पाटलांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

सुशील ओझा, झरी: पोलीस पाटील दिनानिमित्त तालुक्यातील २७ निवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.…

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त वणीत जनजागृती रॅली

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज शुक्रवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे आयोजन तहसिल कार्यालय वणी यांच्या तर्फे करण्यात आले. या रॅलीमध्ये वणीतील सर्व शाळा व महाविद्यालय सहभागी झाले. सोबतच विविध…

राजूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्थानिक तरुणांनांकडून सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत नेताजींच्या जीवनावर आधारित विविध…

उद्या वणीत देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनांच्या औचित्यावर 'एक शाम शहिदों के नाम' या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता शिवाजी चौक वणी येथे होणार आहे. सै. अशफाक व मधूर…

पाटण येथे खासदार, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथे समस्त ग्रामवासियांतर्फे खासदार, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा चषक २६ जानेवारी पासून सुरू होत आहे. ही स्पर्धा शहरी विभाग व ग्रामीण विभाग अशा दोन विभागात आहे. हे सामने टेनिस बॉलने…

मुकुटबनमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

सुशील ओझा, झरी: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस झरी तालुक्यातर्फे मुकुटबन येथे शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मुकुटबन येथील आदर्श हायस्कूल येथे सकाळी 11 ते 4 दरम्यान होणार आहे. तपासणीकरीता…

प्रजासत्ताक दिना निमित्य मारेगावात विविध कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रजासत्ताक दिनानिमित्त मारेगावमध्ये दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम दिनांक शुक्रवार दिनांक 25 जानेवारी व शनिवारी 26 जानेवारीला रंगणार आहेत. या कार्यक्रमांचे प्रमुख आकर्षण ज्यु. जानी…

शिंदोल्या जवळ अपघात, दोन ट्रकची समोरासमोर धडक

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला ते साखरा मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले. सदर अपघात दि.२३ बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला. ट्रक क्रमांक एम.एच. ३४ एव्ही…

‘हे’ भजनी मंडळ ठरले स्पर्धेत अव्वल

विलास ताजने, वणी: वणी येथील विठ्ठलवाडीत १८ ते २० जानेवारी दरम्यान राष्ट्रसंत पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, कीर्तन, भजन स्पर्धा आदी कार्यक्रम पार पडले. भजन स्पर्धेत राज्यस्तरीय गटात ३२ तर ग्रामीण गटात ३९ भजन…

आबई बस थांब्या जवळ भीषण अपघात, दोन ठार

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील पुनवट येथून गांधीनगर (कोरपना) येथे जात असलेल्या पिकअप या वाहनाने उभ्या ट्रकला मागून धडक दिली. यावेळी घडलेल्या अपघातात पिकअप मध्ये वाहून नेत असलेल्या बैलासह पिकअप मध्ये बसून असलेल्या दोन व्यक्तींचा मृत्यू…