परिसर सॅनिटाईज करण्यासाठी सरसावली तरुणाई

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. करीता उपाययोजना म्हणून रंगारी पुरा येथील काही युवकांनी पुढाकार घेत 10 सप्टेंबर बुधावरी सकाळी 11 वाजतापासून संपूर्ण परिसर सॅनिटाइस करण्यास सुरुवात केली. संपूर्ण…

मारेगावात कोरोनाचा सिक्सर, एकूण रुग्णसंख्या 8

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला. आज तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 6 रुग्ण आढळून आलेत. याआधी तालु्क्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 8 वर पोहचली आहे. एकाच दिवशी…

विक्रात चचडा यांच्या वाढदिवसाला विविध उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील दबंग नेतृत्व, समाजसेवक, जनसामान्यांचे नेतृत्व , असंख्य युवकांचे आधारस्तंभ युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे लाडके नेते विक्रांत चचडा यांचा वाढदिवस बुधवारी उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त युवासेना वणी…

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्याची कामगिरी कौतुकास्पद

सुनील इंदुवामन ठाकरे, मुंबई: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्राने चांगली कामगिरी बजावली. शहरी व ग्रामीण भागात स्वच्छतेसंदर्भात जी कामे केली जात आहेत त्याच्या प्रगतीसंदर्भात वेळोवेळी अचानक भेटी द्याव्यात. त्या कामांची गुणवत्ता व उपयोगिता…

बुधवारी तालुक्यात 4 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: बुधवारी दिनांक 9 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. यातील 2 रुग्ण गणेशपूरचे, 1 चिखलगावचा तर 1 अन्य ठिकाणचा आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात…

कोरोना रुग्णसंख्येने पार केले त्रिशतक, आज 36 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी तालुक्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रेकॉर्ड तुटला. याशिवाय तालुक्याने कोरोना रुग्णसंख्येचे त्रिशतक पार केले. आज तालुक्यात तब्बल 36 रुग्ण आढळून आलेत. या आधी 5 सप्टेंबर रोजी तालुक्यात…

अत्यंत उत्साहात साजरा झाला ‘प्रयास’चा शिक्षकदिन

सुशील ओझा, झरी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपक्रम ऑनलाईनच झालेत. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांची शिकण्याची अभ्यास करण्याची आवड कमी झाली…

विविध उद्योगांचे मोडलेत कंबरडे

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने युवकांसाठी वर्षाला २ कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. ते सत्तेवर विराजमान झाले. पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म…

जिल्हा भाजपा तर्फे “एक मंडळ एक दिवस”उपक्रम

सुशील ओझा, झरी: भाजपाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदावर नितीन भुतडा यांची निवड झाली. जिल्ह्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठींसाठी आणि संवाद साधण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला भेट देण्याचा निर्धार केला. "एक…

कर्ज मंजूर करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: मायक्रो फायनान्स कंपनीतील एका कर्मचा-याने कर्ज मंजूर करून देण्यासाठी एका महिलेस चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या…