मारेगावमध्ये आज आणखी 5 रुग्ण

नागेश रायपुरे, मारेगाव: काल तालुक्यात 6 रुग्ण आढळल्यानंतर आज शुक्रवारी दिनांक 11 सप्टेंबर रोजी तालुक्यात आणखी 5 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 3 रुग्ण हे मारेगाव तर कुंभा व टाकळी येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाची एकूण…

अॅड. सूरज महारतळे यांना ऑनलाईन महाराष्ट्र “कृषीरत्न पुरस्कार”

जब्बार चिनी, वणी: राज्यस्तरीय गुणिजन गौरव ऑनलाईन पुरस्कार अॅड. सूरज महारतळे यांना मिळाला. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शिक्षकदिनाच्या निमित्ताने महासंमेलन ऑनलाईन झाले. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून सूरज…

कुणबी महिला आघाडीने केला कोरोनायोद्धांचा सन्मान

जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी महिला आघाडीने कोरोनायोद्धा म्हणून कार्य करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान केला. कोरोनाच्या आतिशय कठीण काळात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवाची काळजी असते. प्रशासकीय यंत्रणा मात्र कुठलीही भीती किंवा परिवाराची…

रक्त म्हणजे मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक

सुशील ओझा, झरी: रक्त म्हणजे मानवी शरिरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून ओळखले जाते. दैनंदिन जीवनामध्ये रक्ताची गरज ही देशपातळीवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. कधी गर्भवती महिला, अपघाती रूग्ण, ऑपरेशन, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजारांत रक्ताची…

मुख्य रस्त्याचा झाला पांदन रस्ता

सुशील ओझा, झरी:  झरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परीसरातील हजारो नागरिक खरेदी करिता याच मार्गाने येत असतात. तसेच झरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे प्रशासकीय व खाजगी कामाकरिता झरी येथे जावे लागते. मात्र या सर्व कामाकरिता…

लवकरच वणीत खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी

विवेक तोटेवार, वणी: एकीकडे तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे एकीकडे नागरिकांची चिंता वाढत असतानाच दुसरीकडे आता वणीत खासगी कोविड केअर सेंटरसाठी परवानगी मिळाण्याची शक्यता…

महात्मा ज्योतीबा फुले यांची प्रतिमा काढल्याने नागरिक संतप्त

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक प्रभाग क्र.7, माळीपुरा येथील मुख्य चौकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र असलेला लोखंडी बोर्ड होता. कुठलाही आदेश नसताना किंवा पूर्वसूचना न देता नगरपालिकेने तो गुरुवारी…

आज कोरोनाचे 4 रुग्ण, महत्त्वाच्या विभागात कोरोनाचा शिरकाव

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी तालुक्यात 4 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 323 झाली आहे. सध्या पोलीस, वाहतूक, वेकोलिनंतर…

सिमेंट रोडमधील सळाखीच झाल्यात गायब !

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील एकमेव नगरपंचायत आहे. या नगरपंचायती अंतर्गत १९ वॉर्ड आहेत. आदिवासी बहुल तालुक्यातील नगरपंचायत असल्याने विकासकामांकरिता विशेष निधीसुद्धा मिळतो. नगरपंचायती अंतर्गत १७ वॉर्डातील सिमेंट रस्ते बनविण्याकरिता…

अखेर मृत्यूशी झुंज संपली, वनोजादेवी येथील घटना

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील वनोजादेवी येथील एका 43 वर्षीय इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर पाच दिवसानतंर या इसमाचा चंद्रपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृतक हा एका खून प्रकरणातील आरोपी सुद्धा असल्याची…