संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ तेली समाज महासंघ वणी तालुक्याच्यावतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती स्थानिक जगनाडे चौकात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा विदर्भ तेली समाज महासंघाचे…

झरी तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

सुशील ओझा, झरी: तालुक्यात भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचेदेखील याला समर्थन मिळाले. तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व सामाजिक संघटनांनी मुकुटबन, पाटण व झरी येथील मुख्य बाजारपेठ बंद…

कृषी विभागातर्फे शेतकरी प्रशिक्षण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी वणी यांच्यावतीने पांढरकवडा उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जागतिक मृदादिनानिमित्त राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान,…

भारत बंद: राजूरमध्ये कडकडीत बंद

जब्बार चीनी, वणी: कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला राजूर कॉलरी येथे 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजूर येथील सर्वपक्ष व सामाजिक संघटनेने बंदचे आवाहन केले होते. बंदला राजूर येथील रहिवाशांनी…

वणीत ‘भारत बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

जब्बार चीनी, वणी: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला वणी शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. काही तुरळक दुकानं व अत्यावश्यक सेवा वगळता अधिकाधिक व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेऊन लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान…

‘भारत बंद’ला मारेगावात उत्स्फुर्त प्रतिसाद

नागेश रायपुरे, मारेगाव: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला मारेगाव शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी स्वयंस्फुर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. बंदसाठी काढण्यात आलेल्या…

संताजी महाराजांनी केला ‘हा’ मोठा चमत्कार

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘होते संतोबा, म्हणून वाचले तुकोबा’’ असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून…

नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे सोमवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सूरज पुरुषोत्तम चिपडे (23) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सुरज हा पाणी कॅन गाडीवर काम करायचा तर…

तेलंगणात कत्तलीसाठी जनावर घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त

सुशील ओझा, झरी: वणीहून तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणा-या तीन बोलेरो गाडी पोलिसांनी जप्त करत 13 बैलांची सुटका केली. या प्रकरणी मुकुटबन पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त कऱण्यात आला. सुटका…

लेखी आश्वासनानंतर नागरध्यक्षांचे उपोषण मागे

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 7 डिसेंबर दुपारी 12 वाजतापासून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकांसोबत घरकुलाच्या जागेची मोजणी करून देण्याकरिता उपोषणाचे सुरू केले. परंतु सायंकाळी 5 वाजता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून लेखी…