ओबीसी विशाल मोर्चाची मारेगाव कृती समिती गठित 

नागेश रायपुरे, मारेगाव: ओबीसी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ह्या प्रमुख मागणीसाठी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा मोर्चा 3 जानेवारी 2021ला आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात संयुक्त कृतीसमिती गठित करण्यात आली. त्या अनुषंगाने…

तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येच्या आकड्याने अचानक झेप घेतली. आज 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. यातील 9 व्यक्ती वणी शहरातील तर 5 व्यक्ती ग्रामीण भागातील आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणीतील…

युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी सध्या बोंडअळीने त्रस्त आहेत. विशाल किन्हेकार या युवा शेतकऱ्याने त्यामुळेच आपल्या शेतातील पराटीवर चक्क ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याने आपल्या शेतात या वर्षी पराटी लावली होती .पराटीची झाडे मोठे होऊन…

नारायण पाटील काकडे यांना वांजरी येथे श्रद्धांजली

जब्बार चीनी, वणी: नारायण पाटील काकडे त्यांच्या वांजरी गावातील घरी बुधवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. दिनांक 6 डिसेंबरला यांचा अल्पशा आजाराने मुत्यु झाला होता. ते विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा शेतकरी संघटनेचे खंदे कार्यकर्ते होते. त्यांचे…

पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे काम करा

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी स्थानिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. अडेगाव येथे 11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या मोठी असूनही गावातील…

उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: शनिवारी 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस वणी व मारेगाव तालुक्यातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वणी व…

विवाहितेची नांदेपेरा रोडवर दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवर वांजरी शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर महिलेची दगडाने प्रहार करून निर्घृण हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली.…

या मुलींनी उभं केलं नवं विश्व, पटकावला बहुमान

जब्बार चीनी, वणी: जिल्हास्तरीय ऑनलाईन बालकवी संमेलनात कायर येथील जि .प .शाळेच्या विद्यार्थीनींनी बाजी मारली. यात वर्षा राकेश शंकावार हिचा प्रथम चंचल झोडे हिचा द्वितीय क्रमांक आला. 'माझी कविता, माझे विश्व ' ही जिल्हास्तरीय बाल काव्यलेखन…

झरी तालुक्यातील आजी-माजी पत्रकारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने बहुमताचा दुरपयोग करीत अनेक अनावश्यक कायदे शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप केला जात आहे. देशात शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके पारित करण्यात आलीत. केंद्र सरकारने बनविलेले शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द…

खातेरा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने विविध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस कारागृहात रवाना केले. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता खातेरा…