अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

विवेक पिदूरकर: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये होळी निमित्त कॉम्प्युटर, लॅपटॉप व सीसीटीव्ही कॅमे-यावर विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात कॉम्प्युटर केवळ 10500 रुपयांपासून व लॅपटॉप केवळ 23500…

दीड वर्षाच्या मुलीसह महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मारेगाव येथे आज शनिवार दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. कोमल उमेश उलमाले (30) व श्रुती…

कोचिंग क्लासेस उघडण्यास सशर्त परवानगी

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनामुळे संपूर्ण जिल्ह्यात बंद करण्यात आलेले खाजगी कोचिंग क्लासेस सशर्त उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक तसेच विविध स्पर्धा परीक्षेची तारखा जाहीर झालेल्या आहेत. तथापि याच काळात…

लालपुलिया कोळसा धाड प्रकरणी मुख्य आरोपीला पीसीआर

जितेंद्र कोठारी, वणी: लालपुलिया कोळसा डेपो धाड प्रकरणी अटक सात आरोपीपैकी 6 आरोपींना वणी न्यायालयाने जिल्हा कारागृहात पाठविले आहे. तर मुख्य आरोपी अटलबिहारी गिरी यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणात एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी छळ

सुशील ओझा, झरी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी त्रास देणारे पती, सासू सासरे व ननंद यांच्या मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपेंद्र अशोक गुगुलवार, अशोक गुगुलवार, शोभा अशोक गुगुलवार व ममता रामन्ना तोकलवार (रा.…

बाजारपेठ सुरू ठेवण्यास 2 तासांचा आणखी अवधी द्या

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊनमुळे शहरातील व्यापारी व व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने तसेच व्यवसायासाठी वेळ अपुरा असल्याने गर्दी होत असल्याने लॉकडाऊनचा वेळ शिथिल करावा व व्यवसायासाठी 2 ते 3 तास अधिक द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या व्यापारी…

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात एकतानगर व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर भांदेवाडा येथे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण 54 झाले…

मारेगावात कोरोनाचा उद्रेक, आढळलेत 8 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मारेगाव तालुक्यातही आता कोरोनाच विळखा घट्ट झाला आहे. आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात 8 पॉझिटिव्ह आढळलेत. हे रुग्ण व्यवसाय क्षेत्रातील असल्याची माहिती आहे. अचानक 8…

वणी येथील खासगी कोळसा डेपोंवर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात 3 खासगी कोळसा व्यावसायिकांच्या कोल डेपोवर गुरुवारी सायंकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी कोळसा प्लॉटवर अनधिकृत कोळसा उतरवीत असताना तीन ट्रक जप्त करण्यात आले. या कार्यवाहीत 3 ट्रक चालक…

मॅजिक पेनने पासमध्ये खोडतोड करून रेतीची तस्करी

जितेंद्र कोठारी, वणी: मॅजिक पेनच्या सहाय्याने वाहतूक पास (रॉयल्टी) मध्ये खोडतोड करुन रेतीचे वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकला मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पकडले. वणी येथील शेतकरी मंदिर भवन जवळ ही कार्यवाही करण्यात आली. ट्रक पकडल्यानंतर…