संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: पालकांवर फीससाठी सारखा दबाव टाकल्याने संतप्त पालकांनी आज वांजरी रोडवरील स्वर्णलीला शाळेवर धडक दिली. गेल्या काही महिन्यांपासून कोरनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. याची जाणीव शाळेला असतानाही अनेक दिवसांपासून शाळा…

सामाजिक कार्यकर्ते शेख कादर शेख रहेमान यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावचे माजी सरपंच व काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शेख कादर शेख रहेमान (71) यांचे रात्री 1.30 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या धक्याने निधन झाले. कादर यांचे कादर सायकल स्टोअर्स नावाचे सायकल स्टोअर्स आहे. ते सामाजिक…

ग्रामीण भागात वाढतये कोरोनाचे रुग्ण

जब्बार चीनी, वणी: काल रेकॉर्डब्रेक 29 रुग्ण आढळून आल्यानंतर आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज 12 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली तर आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आलेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. यात पिंपळपूर येथे 2 तर…

दीपक चौपाटी परिसरात राडा, एकावर सत्तूरने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान दीपक टॉकीज चौपाटीवर एका छोट्या व्यावसायिकावर सत्तूरने हल्ला करण्यात आला. यात एक इसम जखमी झाला आहे. आठवडी बाजार सुरू असताना ही घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…

कोरोनाचा विस्फोट, आज आढळले तालुक्यात तब्बल 29 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक 29 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 9 रुग्ण आढळून आलेत. यात शास्त्रीनगर येथे 3, गंगाविहार येथे 2 तर जटाशंकर चौक, गुरुनगर व विठ्ठलवाडी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले.…

शिरपूर येथे कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्राचे शुक्रवारी दिनांक 19 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा आरोग्य समिती सदस्य बंडू चांदेकर यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन करण्यात यावेळी वैद्यकीय अधिकारी…

वणीत जागतिक वन व चिमणी दिनानिमित्त वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त व जागतिक चिमणी दिनानिमित्त शनिवारी दिनांक 20 मार्च रोजी स्माईल फाउंडेशन तर्फे शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या बाजूला व शासकीय मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तीन लिंबाची झाडे…

मायलेकीला एकाच चितेवर अग्नी, मारेगाव गहिवरले

नागेश रायपुरे, मारेगाव: आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केलेल्या कोमल उमेश उलमाले व त्यांच्या दीड वर्षांची चिमुकली श्रुती उमेश उलमाले यांच्यावर शनिवारी दुपारी 4.30 ला येथील स्मशान भूमीत एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी…

आज कोरोनाचे 6 रुग्ण, अद्याप 793 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरातील वामणघाट रोड व जटाशंकर चौक येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर चिखलगाव येथे 2 रुग्ण तर कोना व घोन्सा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. आज आलेल्या…

दिवसाधवळ्या 45 लाखांची लूट, ब्राह्मणी फाट्याजवळील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग फॅक्टरीच्या सुपरवायझरला चार जणांनी मारहाण करून 45 लाख रुपये  लुटल्याची घटना घडली. निळापूर ब्राह्मणी मार्गावर अहफाज कॉटन जिनिंग जवळ शनिवारी दुपारच्या 3.35 दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात…