वणीत 15 ऑगस्टला ‘वंदे भारत- एक शाम देश के नाम’ हा भव्य दिव्य कार्यक्रम

जितेंद्र कोठारी, वणी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी वणीत 'वंदे भारत- एक शाम देश के नाम' या भव्य दिव्य देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वणी- मुकुटबन रोड वरील श्री विनायक मंगल कार्यालयच्या…

हृदयद्रावक: दांडगाव येथे 13 वर्षांच्या बालकाची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: अवघे 13 वर्षे वय असलेल्या एका बालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील दांडगाव येथे घडली. आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव मानस रामकृष्ण शेंबळकर (14) असे आहे. आज दि. 11 ऑगस्टला…

क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त स्माईल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर व अनाथ, दिव्यांग, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शहरातील कल्याण मंडपम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात…

रासा चौपाटीवरील मटका अड्यावर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: जुगार खेळताना अटक झालेल्यांची नाव सांगण्यास असमर्थता दर्शवल्याने टिकेची धनी झालेल्या वणी पोलिसांनी आता जुगार व मटका विरोधात धाडसत्र अवलंबले आहे. मंगळवारी वणी पोलिसांनी रासा चौपाटी येथे सुरू असलेल्या एका मटका अड्यावर…

पुराचा वणी तालुक्यात पुन्हा कहर, अनेक गावांचा संपर्क तुटला

जितेंद्र कोठारी, वणी: जुलै महिन्यात आलेल्या पुरातून पूरग्रस्त अद्याप सावरले नसताना आता पुन्हा पुराचा कहर पाहायला मिळत आहे. शेलू, रांगणा, भूरकी, कोना, झोला, कवडशी, सावंगी, उकणी इत्यादी गावांच्या वेशीवर पुराचे पाणी पोहोचले आहे. धरणातून…

घरासमोर ठेवलेले ऍल्युमिनियम तारेचे बंडल लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : खाजगी विद्युत कंत्राटदारांनी कामासाठी आणून ठेवलेले ऍल्युमिनियम तारेचे 2 बंडल अज्ञात चोरट्याने लंपास केले. फिर्यादी धनंजय किसन गोवारदीपे रा. आनंदनगर वणी यांनी सोमवार 8 ऑग. रोजी दिलेल्या तक्रारीनुसार खाजगी इलेक्ट्रिक…

पाटाळाच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वणी वरोरा मार्ग बंद

जितेंद्र कोठारी, वणी : अपर वर्धा, लोअर वर्धा व बेंबळा धरणातुन मोठया प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वर्धानदीवरील पाटाळा येथील पुलाच्यावरुन नदीचे पाणी वाहत असल्याने सोमवारी सायंकाळी 5 वाजता पासून वणी वरोरा मार्गावर वाहतूक…

ऑनलाईन मोफत करिअर गाईडन्स कार्यक्रमाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दहावी- बारावीच्या परीक्षा संपता-संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर, पुढील शिक्षण याविषयी चर्चा सुरू होते. मात्र, अनेकदा विद्यार्थी याबाबत संभ्रमात असतात. डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेणे…

रस्त्यावर भजी तळून काँग्रेसचे महागाई विरोधात अनोखे आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महागाई व जीएसटी विरोधात आज काँग्रेसने जोरदार देशव्यापी आंदोलन केले. वणी विधानसभा क्षेत्रातही हे आंदोलन जोशात करण्यात आले. वणीमध्ये काँग्रेसच्या कार्यकत्यांनी महागाई, जीएसटी व ईडीविरोधात निषेध व्यक्त करीत निवेदन सादर…