राजूर येथे लोकसहभागातून जि. प. शाळेला विविध वस्तूंची मदत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजूर येथेही जि प शाळेला लोकसहभागातून उपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. शासनाने…