महाशिवरात्रीला निघणार वणी ते शिरपूर भव्य त्रिशूल पदयात्रा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 18 फ्रेब्रुवारी महाशिवरात्रीनिमित्त वणी ते महादेवगड (शिरपूर) अशी 15 किलोमीटरची त्रिशूल पदयात्रा निघणार आहे. बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 9 वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. टिळक चौक, खाती…