अक्षय कुमारचा सेल्फी सुजाता थिएटरमध्ये रिलीज
बहुगुणी डेस्क, वणी: सुपरस्टार अक्षय कुमारचा नवा सिनेमा सेल्फी रिलिज झाला आहे. यात अक्षय सोबत इम्रान हाशमी देखील असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. या आधी त्यांनी अक्षय कुमार सोबत गुड न्यूज हा मुव्ही देखील केले होता.…