झटका मशिनवर आता 2 वर्षांची वॉरंटी, R & N एन्टरप्राईजमध्ये मान्सून ऑफरला सुरवात…

वणी बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील सुपरिचित वरोरा रोडवरील R & N एन्टरप्राईजमध्ये झटका मशिनवर जबरदस्त मान्सून ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच सोलर झटका मशिनवर तब्बल 2 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. शिवाय मशिन ही जुन्याच दरात…

निलगिरी बनात गळफास लावून तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: वणी - घुग्गुस महामार्गावर मंदरजवळील निलगिरी जंगलात एका तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज 19 जून सोमवार दुपारी 1 वाजता दरम्यान उघडकीस आली. सनी तिरुपती कुन्नुरवार (22) रा. जैताई नगर वणी असे आत्महत्या…

वणीकरांसाठी बुधवारी एक दिवसीय निःशुल्क योग शिबिराचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.…

पळसोनी येथे एकदिवशीय विचारवेध संमेलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: रविवारी दिनांक 18 जून रोजी तालुक्यातील पळसोनी येथे एकदिवशीय विचारवेध संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पंचशील बुद्ध विहारात हा कार्यक्रम घेण्यात आला. नवयुवक बुद्ध विहार समितीच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले. दोन…

संताजी स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व निरोप समारंभ

विवेक तोटेवार, वणी: संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा 2022- 23 मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेचा 100% निकाल लागला. या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व निरोप समारंभ कार्यक्रम शनिवार 17 जून रोजी शाळेतील सभागृहात घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या…

जैन ले आऊटच्या नागरिकांची पाण्यासाठी वणवण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगरपालिका प्रशासननाने शहराला पाणी पुरवठा करताना अनियमितता आणि अनिश्चितेचा कळस गाठला आहे. पंधरवड्यापासून जैन ले आऊट वसाहतीत घरगुती पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी वणवण भटकंती…

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लालगुडा चौपाटीवर रास्ता रोको आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लालगुडा ते भालर व भालर ते तरोडा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शुक्रवारी लालगुडा चौपाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. लालगुडा, भालर, लाठी,…

आज वणीत बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज रविवारी दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी मंदीर येथे स्वर्गीय बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली दिली जाणार आहे. बाळू धानोरकर मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला…

सिमेंट कंपनी कडून बाधित शेतकऱ्याला मिळाली नुकसान भरपाई

जितेंद्र कोठारी, वणी : मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या खाण प्रकल्पात अनियंत्रित स्फोटामुळे प्रकल्प लगत शेतात बोअरवेल निकामी झाला होता. नुकसान भरपाईस नकार देणाऱ्या सिमेंट कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तब्बल साडे तीन…

अखेर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने शेतकऱ्याला पीक कर्ज मंजूर

जितेंद्र कोठारी, वणी : शेतकऱ्यांना मागणीनुसार पीक कर्ज मंजूर करण्याचे शासन आदेश असताना सर्व साधारण शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकाचे हेलपाटे माराव्या लागत आहेत. वणी तालुक्यातील रासा येथील एका युवा शेतकऱ्यानी पीक कर्ज मंजुरीसाठी…