नाविन्याने नटलेली लवस्टोरी सत्यप्रेम की कथा

बहुगुणी डेस्क, वणी: अलिकडच्या काळातील सर्वात सुंदर अशी लव्हस्टोरी म्हणून मानला गेलेला सत्यप्रेम की कथा हा सिनेमा अदिपुरुष वणीतील सुजाता थिएटरमध्ये शुक्रवारी 30 जून रोजी रिलिज झाला आहे. विषय साधा असला तरी नाविन्यपूर्ण अशी पटकथा व सहज…

दारुच्या नशेत पुतण्याचा काकावर खलबत्याने हल्ला, काका जागीच ठार

भास्कर राऊत, मारेगाव: दारुच्या नशेत पुतण्याने काकावर खलबत्त्याने वार करून ठार केले. या घटनेत काका जागीच ठार झाला आहे. आज सकाळच्या सुमारास तालुक्यातील कोसारा येथे ही घटना घडली. सुभाष संभाची पचारे (50) असे मृतकाचे नाव असून मोहन उर्फ चंपत…

खळबळजनक… 50 वर्षीय महिलेवर गँगरेप… 4 नराधमांचे कृत्य

जितेंद्र कोठारी, वणी: एक महिला मजुराला बळजबरी कारमध्ये नेऊन तिच्यावर चार नराधमांनी गँगरेप केला. बुधवारी रात्रीच्या सुमारास नवरगाव शेतशिवारात ही घटना घडली. आरोपी केवळ एवढ्यावरच न थांबता त्यांनी या महिलेसोबत अनैसर्गीक कृत्य केल्याचाही आरोप…

वणी वरोरा मार्गावर नाकाबंदी, 5 गोवंश जनावरांची सुटका

जितेंद्र कोठारी, वणी : वरोरा - वणी महामार्गावर झोला फाटा येथे नाकाबंदी दरम्यान टाटा एस मालवाहू वाहनात निर्दयीपणे कोंबून वाहतूक करीत असलेले 5 गोवंश जनावरांची वणी पोलिसांनी सुटका केली आहे. वाहनात एक गाई व 4 वासरू निर्दयीपणे दाटीवाटीने बांधून…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी : यवतमाळ मार्गावर लालपुलीया भागात अपघाताची श्रृंखला सुरु आहे. गुरुवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हरी घुग्गुल (56) रा. सोमणाळा असे जखमी इसमाचे नाव आहे. शहरातील एका…

ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे क्लिनरचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : कोळसा भरलेल्या ट्रकची ताडपत्री व्यवस्थित करण्यासाठी ट्रकवर चढलेल्या ट्रक क्लिनरचा तोल जाऊन खाली पडला. 10 जून रोजी कोळसा व्यावसायिक नरेश जैन यांच्या कोळसा प्लॉटवर घडलेल्या या अपघातात क्लिनर गंभीर जखमी झाला. नांदेड येथे…

तार कंपाऊंड मध्ये प्रवाहीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी :  जंगली जनावरापासून रक्षणाकरिता लावलेल्या शेतातील तार कंपाऊंड मधील प्रवाहीत विजेच्या झटक्याने शेतमालकाचाच मृत्यू झाला. सदर घटना वणी शहरालगत लालगुडा येथे 28 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. उमेश काशीनाथ झिले (34)…

Breaking News – जीवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन शेतमजूराचा मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : शेतात जमीनीवर पडलेल्या जीवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन शेतमजुराचा मृत्यू झाला. सदर घटना शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत खांदला शेत शिवारात बुधवार 28 जून रोजी दुपारी 3 वाजता घडली. शंकर केशव दुरुतकर (40) रा. शिरपूर असे…

वडिलांकडे जातो म्हणून निघाला व घरी परतलाच नाही

विवेक तोटेवार, वणी : येथील लालपुलीया परिसरात ट्रक चालक असलेल्या वडिलांकडे जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरून निघाला. मात्र तो वडिलांकडे पोहचलाच नाही आणि परत घरी ही आला नाही. सगळीकडे शोध घेऊन ही मिळून न आल्यामुळे अखेर वडिलांनी वणी पोलीस…

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह सासरकडील सात जणांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : अगदी धूमधडाक्यात व सामाजिक रीतीरिवाजा प्रमाणे तिचा विवाह मे 2009 मध्ये पार पडला. सुखी भविष्याचे स्वप्न बाळगून ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे सासरी गेली. काही दिवस पती, सासू - सासऱ्यासह सासरकडील लोकांनी तिला…