मेंढोली येथील किसनराव मुके यांचे निधन

आज स. 10 वाजता अंत्यसंस्कार

8

वणी : तालुक्यातील शिरपूर लगतच्या मेंढोली येथील शेतकरी किसनराव मारोती मुके वय 65 यांचे गुरुवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 31 शुक्रवारी सकाळी 10 वाजता मेंढोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, विवेक, प्रवीण दोन मुले, सुना, जावई, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.