निवडा करिअरची वेगळी वाट, बना फार्मसिस्ट, व्यावसायिक

सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी. फॉर्मसाठी प्रवेश सुरु

15

बहुगुणी डेस्क, वणी: स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालीत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी, वणी येथे दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (डी.फार्म) साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू झाले आहे. सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीला फार्मसी कॉन्सील ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. अवघ्या काही जागा शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी तात्काळ एका कॉलेजला अवश्य भेट द्यावी किंवा 844656062, 9403207477 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

फार्मसी ही एक करीअरची नवीन वाट असून हा कोर्स केल्यास फार्मसिस्ट म्हणून करिअर करण्याची संधी आहे. शासकीय व खासगी या दोन्ही ठिकाणी करिअरच्या मोठ्या संधी फार्मसिस्टला आहेत. विविध शासकीय व खासगी रुग्णालयात फार्मसिस्ट म्हणून जागा असते. तसेच व्यवसाय करायचा असल्यास मेडिकल स्टोअर्स द्वारा व्यावसायिक देखील होता येते. याशिवाय डीफॉर्म नंतर बीफॉर्म देखील करण्याची संधी असते. शाळेत अनुभवी प्राध्यापक असून अत्याधुनिक लॅब देखील आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क – सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसी
वरोरा रोड, वणी
मोबाईल नंबर – 844656062, 9403207477
वेबसाईट – https://www.sushgangapharmacy.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.